पोलिसांचा फ्लॅटमध्ये छापा, खोलीत तरुणासह महिला नग्न अवस्थेत, सर्वत्र कंडोम, समीर सय्यद पत्नीसोबत...
crime news : एका मोठ्या सेक्स रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केल्याची घटना उघडकीस आली आहे. एका पाच मजली इमारतीच्या फ्लॅटमध्ये सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला. पोलीस पथकाने इमारतीच्या संबंधित फ्लॅटमध्ये प्रवेश केल्यानंतर एक तरुण आणि एक महिला नग्न अवस्थेत आढळून आली. त्यांच्याकडे कंडोमची पॅकेट आणि दारूच्या बाटल्या देखील आढळून आल्या होत्या.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
खोलीत कंडोमचे पाकिट विखुरलेल्या अवस्थेत
'त्या' व्यक्तीच्या देखरेखीखाली सेक्स रॅकेट
वाईट आणि बेकायदेशीर केलेल्या कृत्याने नागरिकांना धक्का
Crime News : एका मोठ्या सेक्स रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केल्याची घटना उघडकीस आली आहे. एका पाच मजली इमारतीच्या फ्लॅटमध्ये सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला. पोलीस पथकाने इमारतीच्या संबंधित फ्लॅटमध्ये प्रवेश केल्यानंतर एक तरुण आणि एक महिला नग्न अवस्थेत आढळून आली. त्यांच्याकडे कंडोमची पॅकेट आणि दारूच्या बाटल्या देखील आढळून आल्या होत्या. या प्रकरणासंदर्भात पोलिसांनी ऑपरेटर आणि इतर तिघांना अटक केली. ऑपरेटर आणि तिचा पती सय्यद समीर यांच्या देखरेखीखाली संपूर्ण सेक्स रॅकेट चालवले जात होते. यामुळे या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाला. ही घटना वाराणसीतील आझादनगर कॉलनीतील पाच मजली फ्लॅटमध्ये सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे.
हे ही वाचा : तरुणाने व्हीआयपी दर्शन देतो असं सांगत तरुणीला नेलं हॉटेलवर, नंतर तिच्यासोबत नको तेच केलं, अश्लील व्हिडिओ बनवत...
खोलीत कंडोमचे पाकिट विखुरलेल्या अवस्थेत
पोलिसांच्या पथकाने परिसराला वेढा घालत फ्लॅटमध्ये प्रवेश केला. नंतर पोलिसांना पाहताच घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. फ्लॅटमधील दृश्य पाहून पोलिसही हादरून गेले आहेत. खोलीत कंडोमचे पाकिट विखुरलेल्या अवस्थेत आढळून आले होते. तर काही वापरण्यात आलेले कंडोमही जमिनीवर पडले होते. पोलिसांना काही दारूच्या बाटल्या देखील सापडल्या होत्या.
'त्या' व्यक्तीच्या देखरेखीखाली सेक्स रॅकेट
हे सेक्स रॅकेट सय्यद समीरच्या देखरेखीखाली चालवले जात होते. सेक्स रॅकेटचालक आणि तिचा पती सय्यद समीर हे आझादनगर कॉलनीत पाच मजली फ्लॅटमध्ये स्पा सेंटर चालवण्यात आले होते. हळूहळू त्यांनी ते वैश्याव्यवसायाच्या अड्ड्यात रुपांतरीत केले. मिडिया रिपोर्टनुसार असा दावा केला की, हे सेक्स रॅकेट दोन वर्षांपासून सुरु होते. यामुळे परिसरात रहिवाशांना हळूहळू संशय आला आणि त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांच्या पथकाने शोध घेत छापा टाकत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला होता.
सय्यद समीर हा ऑपरेटरचा पती असल्याचे सांगितले जाते आणि सध्या तो फरार आहे. पोलीस तपासात सय्यदचा गुन्हेगारी इतिहास समोर आला आहे. वाराणसीतील कॅन्टोन्मेंट, सिग्रा आणि भेलुपूर पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध दरोडा आणि हल्ल्याचे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलीस आता त्याच्या इतर गुन्हेगारी रेकॉर्डची चौकशी करत आहेत.










