बायको मद्यधुंद होत विवस्त्रच पोहोचली पोलीस ठाण्यात, अधिकाऱ्यांसमोर अंगावरील झाकलेली चादर काढली नंतर पोलिसांनीच...
crime news : एक महिला मद्यधुंद अवस्थेत अंगाला चादर एक गुंडाळून पोलीस ठाण्यात गेली होती, नंतर जे काही घडलं ते वाचून तुम्हीही चक्रावून जाल.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

महिला मद्यधुंद अवस्थेत पोलीस ठाण्यात

नंतर अंगावरून चादरच दिली फेकून

नवऱ्याने घरातून आणले कपडे नंतर...
Crime News : एक महिला मद्यधुंद अवस्थेत अंगाला चादर एक गुंडाळून पोलीस ठाण्यात गेली होती. नंतर पोलीस ठाणे परिसरात तिने अंगारील चादर काढून फेकून दिली. तिने अंतर्वस्त्र परिधान केले नव्हते, ती विवस्त्रच झाली होती. महिलेनं केलेल्या अशा कृत्याने पोलिसही चक्रावून गेले होते. त्यानंतर पोलिसांनीच एक चादर घेतली आणली आणि तिच्या अंगावर टाकली. ही घटना उत्तर प्रदेशातील आग्रा येथील आहे. या घटनेनं एकच गोंधळ उडाला आहे.
हे ही वाचा : तरुण घरातून झाला होता गायब, नातेवाईकांनी केली शोधाशोध, अखेर तलावात मृतदेह पाण्यावर तरंगत होता अन् जीभ...
पोलीस ठाण्यात महिला काय करत होती?
या घटनेदरम्यान, दोन तरुणींच्या मदतीने, महिलेला पोलीस ठाण्यात बसवण्यात आले होते. त्यानंतर महिलेनं अर्धा तास गोंधळ घातला. महिला मध्यधुंद अवस्थेत असल्याने तिचे हे कृत्य सामान्य नव्हते. एका पोलिस निरीक्षकाशी तिची बाचाबाचीही झाली. ही संपूर्ण घटना आग्राच्या ताजगंज पोलिस ठाण्याच्या विभाग नगर चौकीत घडल्याचे सांगितले जाते. ही घटना गुरुवारी रात्री घडली असून वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना गुरूवारी घडली असून ही माहिला 30 वर्षांची आहे. ती काही दिवसांपूर्वीच पोलीस ठाणे परिसरात भाडेतत्वावर राहत होती. त्यानंतर हे प्रकरण आता समोर आलं आहे.
पतीने मद्य पिण्यास विरोध केल्याने,,,
महिलचा पती हा 55 वर्षीय मजूरदार आहे. महिलेला पाच मुलं आहेत. तिला दारूचे व्यसन आहे आणि तिचा नवरा या सवयीमुळे अस्वस्थ आहे. महिलेचे आणि तिच्या नवऱ्याचे घरी भांडण झाले. तिच्या पतीने तिला मद्य पिण्यास अनेकदा विरोध केला होता, त्यानंतर ती संतापली. ती अंगावर चादर गुंडाळून मुलाला घेऊन पोलीस ठाण्यात आली होती.
त्यानंतर महिलेनं पोलीस ठाण्याबाहेर गोंधळ घालण्यास सुरुवात केली होती. यादरम्यान, तेव्हा तिच्या अंगावर चादर सैल झाली, तेव्हा पोलिसांनी पुन्हा चादर अंगावर टाकली. तेव्हा परिस्थिती पाहता तिचा पती पोलीस ठाण्यात आला होता. सुरूवातीला पतीनेच मारहाणीचा आरोप केला होता, पण नंतर पतीने पोलिसांना सांगितलं की, गोंधळ आणि हिंसा करणारी ही त्याची पत्नीच आहे. त्यानंतर पोलिसांनी पतीला घरी जाण्यास सांगितले.