महिला पोलीस कैद्याच्या प्रेमात झाली वेडीपिसी, गरोदर होण्यासाठी जेलमध्येच केला मोठा जुगाड!
Crime News : इंग्लंडमधील एका महिला अधिकाऱ्यानं प्रेग्नंट होण्यासाठी एक जुगाड केला आहे. एक महिला पोलीस अधिकारी एका कैद्याच्या प्रेमात वेडी झाली आहे. एवढंच नाहीतर तिने आई होण्याचे स्वप्न पाहिले.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
 
 इंग्लंडमधील एका महिला अधिकाऱ्यानं प्रेग्नंट होण्यासाठी एक जुगाड केला आहे.
 
 या बाबात ऐकूण अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
Crime News : प्रेम आंधळं असतं याची अनेक उदाहरणं समोर आलेली आहेत. एक महिला पोलीस अधिकारी एका कैद्याच्या प्रेमात वेडी झाली आहे. एवढंच नाहीतर तिने आई होण्याचे स्वप्न पाहिले आहे. इंग्लंडमधील एका महिला अधिकाऱ्यानं प्रेग्नंट होण्यासाठी एक जुगाड केला आहे. हे पाहून अनेकांना आश्वर्याचा धक्का बसला आहे.  
हेही वाचा : रस्त्यात न्यूड होऊन बकरीवाल्यासोबत अश्लील चाळे, पॉर्न साइट्सला Video विकणाऱ्या तरुणीचं A टू Z कांड!
इंग्लंडमधील पोर्टलँड एचएमपी द वर्ने येथे एका 29 वर्षाच्या महिला गार्ड एका गुन्हेगाराच्या प्रेमात पडली आहे. तुरुंगातील परिसरात लपूनछपुन ते दोघेही एकमेकांना भेटले होते. त्यांचे एकमेकांसोबत शरीरसंबंधही ठेवण्यात आले होते. हे गेल्या सहा महिन्यांपासून सुरू होतं. अशा गुन्हेगारांसोबत संबंध ठेवणे म्हणजे गुन्हाच होता. त्या दोघांच्या संबधात महिला अधिकारी प्रेग्नंट झाली. मात्र, काही वेळानंतर त्या महिला अधिकाऱ्याचं गर्भपात झालं.
न्यायालयात सुनावणीदरम्यान, महिला ऑफिसरनं सांगितलं की,गर्भपात झाल्यानंतर काही दिवसानंतर महिला अधिकाऱ्याच्या प्रियकराला तुरुंगात पाठवण्यात आलं. त्यानंतर महिला अधिकारी आपलं नाव बदलत प्रियकराला अनेकदा भेटायला गेली होती. अशावेळी त्या महिला अधिकाऱ्यानं संबंधित कैद्याचे स्पम एका छोट्या बाटलीत घेतले.
महिलेला कृत्रिमरित्या गर्भधारणा करायची होती. अशावेळी सुरक्षारक्षकांनी तपासादरम्यान, स्पमची बाटली पकडली. अशातच आता महिला ऑफिसरला नोकरीवरून निलंबित करण्यात आलं आहे.














