सातवीतील विद्यार्थीनीवर शाळेतच सामुहिक बलात्कार, 5 नराधम शिक्षकांना अटक, संपूर्ण परिसरात संतापाची लाट

मुंबई तक

Crime News : पीडित मुलगी एका खाजगी शाळेत इयत्ता 7 वीमध्ये शिक्षण घेत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे पाचही शिक्षक गेल्या अनेक दिवसांपासून या मुलीवर अत्याचार करत होते. पीडितेच्या पालकांना जेव्हा या धक्कादायक प्रकाराची माहिती मिळाली, तेव्हा त्यांनी तात्काळ जिल्हा बाल कल्याण समितीकडे धाव घेतली.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

सातवीतील विद्यार्थीनीवर शाळेतच सामुहिक बलात्कार

point

5 नराधम शिक्षकांना अटक, संपूर्ण परिसरात संतापाची लाट

Crime News , केंद्रपाडा (ओडिशा) : विद्येचे मंदिर मानल्या जाणाऱ्या शाळेतच एका 13 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर पाच नराधम शिक्षकांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ओडिशातील केंद्रपाडा जिल्ह्यात घडलेल्या या प्रकारामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पाचही आरोपी शिक्षकांना अटक केली आहे.

नेमकं प्रकरण काय?

पीडित मुलगी एका खाजगी शाळेत इयत्ता 7 वीमध्ये शिक्षण घेत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे पाचही शिक्षक गेल्या अनेक दिवसांपासून या मुलीवर अत्याचार करत होते. पीडितेच्या पालकांना जेव्हा या धक्कादायक प्रकाराची माहिती मिळाली, तेव्हा त्यांनी तात्काळ जिल्हा बाल कल्याण समितीकडे धाव घेतली.

तपासाची चक्रे फिरली

जिल्हा बाल कल्याण समितीने या प्रकरणाची प्राथमिक चौकशी केली. समितीच्या सदस्या स्वागतिका पात्रा यांनी सांगितले की, 18 फेब्रुवारी रोजी यासंदर्भात तक्रार प्राप्त झाली होती. 48 तासांच्या प्राथमिक तपासानंतर हे प्रकरण राजकनिका पोलीस ठाण्याकडे सोपवण्यात आले. तसेच, जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांनाही या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पोलिसांची कारवाई

राजकनिका पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक संजय मालिक यांनी दिलेल्या माहितीनुसार:

हे वाचलं का?

    follow whatsapp