एक्सप्रेसवेवरील टोल नाक्यावर कारमध्ये रोमान्स, मॅनेजरची नजर नको तिथेच... प्रकरण थेट मुख्यमंत्र्यांकडे

मुंबई तक

crime news : पूर्वांचल एक्सप्रेसवेवरील टोल नाक्यावर एक कारमध्ये रोमान्स करणाऱ्या जोडप्यांचा व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला. याच प्रकरणाची महत्त्वाची अपडेट आता समोर आली आहे.

ADVERTISEMENT

crime news
crime news
social share
google news

बातम्या हायलाइट

point

एक्सप्रेसवेवरील टोल नाक्यावर कारमध्ये रोमान्स

point

व्हिडिओ टोल प्लाझावरील CCTV मध्ये कैद

point

मुख्यमंत्री कार्यालयाकडे तक्रार दाखल

Crime News : उत्तर प्रदेशातील पूर्वांचल एक्सप्रेसवेवरील टोल नाक्यावर एका कारमध्ये रोमान्स करणाऱ्या जोडप्यांचा व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला. त्याच व्हिडिओची सोशल मीडियावर मोठी चर्चा आहे. हा झाल्याचं समजतंय. टोल प्लाझावरील एटीएमएसच्या व्यवस्थापक म्हणून काम करणाऱ्या आशुतोष सरकारने हा सर्व प्रकार केला आहे. हे प्रकरण आता सरकारपर्यंत पोहोचलं आहे.

हे ही वाचा : धाराशिवमध्ये बाईच्या नादाला लागला तरुण... सोनं, नाणं, पोस्टातील पैशांसह सारंच घबाड लुबाडलं, अखेर तरुणाने...

घडलेल्या घटनेनुसार, 25 ऑक्टोबर रोजी उत्तर प्रदेशमधील पूर्वाचल एक्सप्रेसवेवरील एका नवविवाहित जोडपे प्रवास करत होते. याचदरम्यान, नवविवाहित जोडप्यांनी कार थांबवली आणि कारमध्येच रोमान्स सुरु केल्याचं वृत्त समोर आलं. एक्सप्रेसवेवर असणाऱ्या सीसीटीव्हीत हे सर्व प्रकरण रेकॉर्ड करण्यात आलं होतं.

जोडप्यांचा रोमान्स सीसीटीव्हीत कैद

अशातच आशुतोषने कारमध्ये सुरु असलेल्या जोडप्यांचा रोमान्स सीसीटीव्हीत कैद करण्यात आला. याचदरम्यान, आशुतोषने जोडप्यांना धमकी दिली आणि तब्बल 32 हजार रुपये उकळले. पैसे घेतल्यानंतर तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. या कृत्याने पीडित नवविवाहितांचं आयुष्य धोक्यात आलं आहे.

हे ही वाचा : एक्सप्रेस वेवरील 'तो' पॉईंट जिथे कारमध्ये कपलचे इंटिमेंट क्षण, महिलांचे अश्लील व्हिडिओही झाले रेकॉर्ड

हे वाचलं का?

    follow whatsapp