3 मुलांच्या आईला लग्नाची मागणी केली, नंतर शरीरसंबंध ठेवत..
Crime News : तीन विधवा मुलांच्या आईला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पीडितेच्या तक्रारीवरून पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पोलीस पुढील तपास करत आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
3 मुलांच्या आईला लग्नाची मागणी
महिलेला जाळ्यात ओढत शरीरसंबंध ठेवले
Crime News : तीन विधवा मुलांच्या आईला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पीडितेच्या तक्रारीवरून पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पोलीस पुढील तपास करत आहेत. या धक्कादायक प्रकार हरयाणातील पलवल येथील गदपुरी ठाणे क्षेत्रात घडली.
हे ही वाचा : पती नर्सचा किस करताना दिसला, डॉक्टर महिलेला सहन झालं नाही; अन्...
3 मुलांच्या आईवर लग्नाची जबरदस्ती अन् नको तेच
पीडित महिलेच्या पतीचा मृत्यू झाला असून तिला दोन मुलं आणि एक मुलगी आहे. मुलांच्या भविष्यासाठी तसेच त्यांच्या पालनपोषणासाठी ती एका खाजगी कंपनीत काम करते. त्याच कंपनीत नोकरी करणारा नूंह जिल्ह्यातील एक तरुण तिथे नोकरी करत होता. त्या तरुणाची अन्सार अली अशी ओळख पटली. तो तरुण तिचा सतत पाठलाग करू लागला होता, हळूहळून दोघांमध्ये संभाषण सुरू झालं.
अन्सारी अलीने महिलेला विश्वासात घेतलं आणि लग्नाची मागणी केली. यावरून अनेकदा दोघांमध्ये वाद घडला होता. लग्नाचे आमिष दाखवून आरोपी अन्सारी अलीने आपल्या जाळ्यात ओढत तिच्याशी शरीरसंबंध ठेवले.
हे ही वाचा : गुरू - शिष्याच्या नात्याला काळिमा! शिक्षकाने 5 विद्यार्थिनींवर केले लैंगिक अत्याचार
आरोपीने राजीनामा देऊन कर्मचाऱ्यांना फोन करून सांगितलं
दरम्यान, आरोपीने तिच्याशी विवाह करण्यास जबरदस्ती केली, तेव्हा त्याने आजारी असल्याचं नाटक सांगून दोन दिवस रजेवर असल्याचे सांगितलं. जेव्हा महिला कंपनीत परतली तेव्हा तिला कळले की, आरोपीने राजीनामा देऊन नोकरी सोडली. नोकरी सोडल्यानंतर आरोपीने इतर अनेक कर्मचाऱ्यांना फोन करून याबाबत सांगितलं.









