पत्नीच्या कोल्ड ड्रिंकमध्ये पती मिसळायचा नशेचे पदार्थ, रात्री मित्रांना बोलावून तिच्यासोबत... तिचं आयुष्य बनलं नर्क

मुंबई तक

crime news : पती-पत्नीच्या नात्यासारखं अतुट नातं या जागात कुठेच नाही. पण आता याच नात्याला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तरुणाने तरुणीशी विवाह केला आणि नंतर तिच्यासोबत रात्री घृणास्पद काम करु लागला.

ADVERTISEMENT

crime news
crime news
social share
google news

बातम्या हायलाइट

point

रात्री कोल्ड ड्रिंकमध्ये नशेचे पदार्थ मिसळले आणि पतीने पत्नीसोबत नको तेच केलं...

point

तरुणाचे मित्र रात्री घरी यायचे आणि तिच्यासोबत जबरदस्ती करायचे...

point

नेमकं प्रकरण काय?

Crime news : पती-पत्नीच्या नात्यासारखं अतुट नातं या जागात कुठेच नाही. पण आता याच नात्याला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तरुणाने तरुणीशी विवाह केला आणि नंतर तिच्यासोबत रात्री घृणास्पद काम करु लागला. सर्व त्रासापासून तरुणी अक्षरक्ष: वैतागून गेली होती. पीडित महिलेची सहनशीलता संपू लागल्यानंतर आता तिनं आपल्याच नवऱ्यापासून न्यायाची मागणी केली. पतीचं नाव मोहम्मद जहांगीर खां उर्फ अब्दुल्ला असे आहे. 

हे ही वाचा : मुंबईहून गावी चालला होता बाप, कुटुंब पाहत होतं वाट, उचक्यांचं निमित्त अन् अचानक रेल्वेतच होत्याचं नव्हतं झालं

रात्री कोल्ड ड्रिंकमध्ये नशेचे पदार्थ मिसळले आणि पतीने पत्नीसोबत नको तेच केलं...

महिलेचं म्हणणं होतं की, रात्री तिचा पती कोल्ड ड्रिंकमध्ये नशेचे पदार्थ मिसळले आणि तिला पाजले. यानंतर ती बेशुद्ध व्हायची. त्याच रात्री तिचा पती त्याच्या मित्रांना घेऊन यायचा आणि तिच्यासोबत नको त्याच गोष्टी करायचा. पीडितेनं मोहम्मद जहांगीर उर्फ अब्दुल्लावर देखील आरोप केले की, त्याच्याकडे माझे प्रायव्हेट व्हिडिओ आणि फोटो आहेत. 

पीडितेचं म्हणणं आहे की, जेव्हा ती आपल्या सासरी आली तेव्हा तिला समजले की, आपला पती एक रुपयाची दमडी कमावत नव्हता. त्याला अतिरिक्त हुंडा पाहिजे होता, त्याच मुद्द्यावरून तिला सासरच्यांनी त्रास देण्यास सुरुवात केली. तिला अनेकदा मारहाण देखील करण्यात आली आणि नंतर शारिरीक त्रास देण्यात आला.

तरुणाचे मित्र रात्री घरी यायचे आणि तिच्यासोबत जबरदस्ती करायचे...

दरम्यान, तरुणाचे मित्र रात्री तिच्या घरी यायचे आणि तिला जबरदस्ती कोल्ड ड्रिंक पाजली जायची. त्यानंतर पतीचे मित्र तिच्यासोबत घाणेरडं कृत्य करू लागले होते. हा घृणास्पद प्रकार सुरु राहिला असता, विवाहितेनं या कृत्याचा विरोध केला असता, पण तिला कोणीही दाद दिली नाही. 

हे वाचलं का?

    follow whatsapp