Buldhana: शिक्षक की राक्षस?; नापास करण्याची धमकी देऊन करायचा अश्लील चाळे

मुंबई तक

जका खान, बुलढाणा Crime news : बुलढाणा : मिलिटरी स्कूलच्या (Military School) शिक्षकाने इयत्ता दहावीच्या दोन विद्यार्थ्यांसोबत गैरवर्तन (Misbehaving) केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना महाराष्ट्रातील बुलढाणा (Buldhana) येथील आहे. जिथे परीक्षेत नापास करण्याची भीती दाखवून शिक्षकाने आपल्यासोबत अन्याय केल्याचे संतप्त विद्यार्थ्यांनी आपल्या कुटुंबीयांना सांगितले होते. याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली. तर आरोपी […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

जका खान, बुलढाणा

Crime news : बुलढाणा : मिलिटरी स्कूलच्या (Military School) शिक्षकाने इयत्ता दहावीच्या दोन विद्यार्थ्यांसोबत गैरवर्तन (Misbehaving) केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना महाराष्ट्रातील बुलढाणा (Buldhana) येथील आहे. जिथे परीक्षेत नापास करण्याची भीती दाखवून शिक्षकाने आपल्यासोबत अन्याय केल्याचे संतप्त विद्यार्थ्यांनी आपल्या कुटुंबीयांना सांगितले होते. याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली. तर आरोपी शिक्षक फरार आहे. (A complaint was lodged in the police station in this regard)

हे धक्कादायक प्रकरण बुलढाणा जिल्ह्यातील कोलवड गावातील सैनिकी शाळेशी संबंधित आहे. शाळेत दहावीत शिकणाऱ्या दोन विद्यार्थिनींशी त्यांच्या शिक्षकाने गैरवर्तन केल्याची माहिती मिळत आहे. पीडित विद्यार्थ्यांनी आपल्यावर झालेल्या चुकीच्या गोष्टीची माहिती कुटुंबीयांना दिली होती.

मुंबईतली डेंजरस क्राईम स्टोरी! पतीला रोज थोडं थोडं मारणाऱ्या पत्नीबद्दल समोर आल्या हादरवणाऱ्या गोष्टी

हे वाचलं का?

    follow whatsapp