Exit Poll : 'इंडिया आघाडी'ला बहुमत मिळणार? महाराष्ट्रात किती मिळणार जागा?
India Alliance Exit Poll : देशात इंडिया आघाडीला बहुमत मिळेल असा दावा करण्यात आला आहे. इंडिया आघाडीच्या नेत्यांची दिल्लीत बैठक झाली. याबैठकीनंतर राज्यनिहाय किती जागा मिळू शकतात, याबद्दल इंडिया आघाडीकडून अंदाज मांडण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
लोकसभा निवडणूक एक्झिट पोल २०२४
इंडिया आघाडीला लोकसभा निवडणुकीत किती मिळणार जागा?
लोकसभा निवडणूक निकाल 2024
India Alliance Exit Poll 2024 : देशात इंडिया आघाडीला बहुमत मिळेल असा दावा करण्यात आला आहे. इंडिया आघाडीच्या नेत्यांची बैठक दिल्लीत झाली. या बैठकीनंतर इंडिया आघाडीच्या नेत्यांनी राज्यनिहाय किती जागा मिळणार, याबद्दल आकडे मांडले आहेत.
इंडिया आघाडीला राज्यनिहाय किती मिळू शकतात जागा? पहा काय आहेत दावे
उत्तर प्रदेश 40 जागा
राजस्थान 7 जागा
महाराष्ट्र 24 जागा
बिहार 22 जागा
तामिळनाडू 40 जागा
केरळ 20 जागा
हेही वाचा >> महायुतीचा तब्बल 21 जागांवर पराभव?, महाराष्ट्राचा पहिला Exit Poll
पश्चिम बंगाल तृणमूलसह 24 जागा
पंजाब 13 जागा
चंदीगढ 1 जागा
दिल्ली 4 जागा
छत्तीसगढ 5 जागा
झारखंड 10 जागा
मध्य प्रदेश 7 जागा
हरयाणा 7 जागा
कर्नाटक 15-16 जागा
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
हेही वाचा >> महाराष्ट्रातील 48 जागांचा निकाल काय?
दुसरीकडे, रिपब्लिक-मॅट्रिक्सच्या एक्झिट पोलनुसार एनडीएला 353-368 जागा मिळतील, तर इंडिया आघाडीला 118 जागा आणि इतरांना 43-48 जागा मिळतील.
ADVERTISEMENT