TV9 Polstrat Exit Poll : महाराष्ट्रात भाजप मोठा भाऊ ठरणार, शिंदे- अजित पवारांचं काय?

प्रशांत गोमाणे

TV9 Polstrat Exit Poll Result for Maharashtra Lok Sabha Election 2024 : टीव्ही 9 पोलस्ट्रार्टचा एक्झिट पोलनुसार भाजपप्रणित NDA ला तब्बल 22 जागा मिळू शकतात. पक्षनिहाय विचार केल्यास महायुतीत सर्वाधिक जागा या भाजपला मिळू शकतात.

ADVERTISEMENT

टीव्ही 9 पोसस्ट्रार्टचा एक्झिट पोल हा समोर आला आहे.
tv9 polstrat exit poll result for maharashtra lok sabha election 2024 bjp shiv sena shinde ncp ajit pawar mahayuti congress shiv sena ubt ncp sharad pawar seats in opinion poll result
social share
google news

TV9 Polstrat Exit Poll Result for Maharashtra Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणूक 2024 चं अखेर आज (1 जून) सूप वाजलं आहे. कारण की, मतदानाचा शेवटचा टप्पा आणि सातवा टप्पा आज पार पडला आहे. त्यानंतर आता एक्झिट पोलचे आकडे हे समोर येऊ लागले आहेत. नुकतंच टीव्ही 9 पोसस्ट्रार्टचा एक्झिट पोल हा समोर आला आहे. या एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रात भाजप मोठा भाऊ ठरताना दिसतोय. भापजच्या वाट्याला 18 जागा येताना दिसताय. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला नेमक्या किती जागा मिळाल्या आहेत. हे जाणून घेऊयात. 

Maharashtra Exit Poll Result 2024 Live: टीव्ही 9 पोलस्ट्रार्टचा एक्झिट पोल जसाच्या तसा.. 

टीव्ही 9 पोलस्ट्रार्टचा एक्झिट पोलनुसार भाजपप्रणित NDA ला तब्बल 22 जागा मिळू शकतात. पक्षनिहाय विचार केल्यास महायुतीत सर्वाधिक जागा या भाजपला मिळू शकतात. 

हे ही वाचा : ABP C-Voter Exit Poll: महाराष्ट्रात BJPला मोठा हादरा, मविआची भरारी!

भाजप - 18
शिवसेना (शिंदे गट)- 04
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) - 00

असा अंदाज या एक्झिट पोलमध्ये व्यक्त करण्यात आला आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp