Mumbai Tak Chavadi: 'युती तुटली म्हणून आमचे..', चावडीवर गडकरींचं मोठं विधान

मुंबई तक

ADVERTISEMENT

Regarding Nitin Gadkari's next move in politics, he has made many important statements while speaking on Mumbai Tak Chavadi. Watch the full video

social share
google news

नागपूर: लोकसभेची निवडणुक झाली जाहीर झाल्यापासून केंद्रीय मंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते नितीन गडकरी यांच्याविषयी बरीच चर्चा सुरू होती. भाजपच्या पहिल्या यादीत त्यांचं नाव नसल्याने अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. अखेर दुसऱ्या यादीत भाजपने त्यांची उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे आता गडकरी नागपूरमधून हँट्रिक करणार का? राजकारणातील त्यांची पुढची वाटचाल नेमकी कशी असणार.. यासारख्या अनेक गोष्टींवर नितीन गडकरी यांनी मुंबई Tak चावडीवर दिलखुलास गप्पा मारल्या आहेत. पाहा ते नेमकं काय-काय म्हणाले.

ADVERTISEMENT

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT