जर तुम्ही १८ वर्षांचे झाला असाल किंवा पहिल्यांदाच नोंदणी करत असाल, तर फॉर्म ६ ऑनलाइन भरा किंवा तुमच्या BLO कडून प्रत्यक्ष प्रत मागवा.
ADVERTISEMENT

| नगराध्यक्ष एकूण जागा (288) |
|---|
| नगर परिषद (246/246) |
| नगर पंचायत (42/42) |
| भाजपा | शिवसेना | शिवसेना UBT | राष्ट्रवादी काँग्रेस | राष्ट्रवादी काँग्रेस - SP | काँग्रेस | मनसे | इतर |
|---|---|---|---|---|---|---|---|
| 100 | 45 | 7 | 33 | 8 | 26 | 0 | 27 |
| 23 | 8 | 4 | 3 | 0 | 3 | 0 | 1 |
महाराष्ट्र नगर परिषद निवडणूक निकाल 2025
सभी
| जिल्हा | नगर परिषद | विजयी / आघाडी |
|---|---|---|
![]() |
महाराष्ट्र नगर परिषद निवडणूक 2025
राज्यातील 264 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 2 डिसेंबर मतदान पार पडत आहे. त्यासाठी संपूर्ण मतदान यंत्रणा सज्ज झाली आहे. एकूण 12 हजार 316 मतदान केंद्रांसाठी 62 हजार 108 निवडणूक अधिकारी/ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.जास्त पाहा >
Maharashtra Municipal Election 2025 से जुड़े सवाल जवाब [FAQs]
माझ्या मतदारसंघात निवडणूक लढवणारे उमेदवार कोण आहेत?
तुमच्या नगर परिषद आणि नगर पंचायत मतदारसंघाच्या माहितीसाठी तुम्हाला निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. यानंतर तुम्ही जिल्हा निवडा आणि नंतर त्यातील तुमची जी नगर परिषद किंवा नगर पंचायत असेल ती निवडा. यानंतर तुम्हाला मतदान केंद्राचा पत्ता मिळेल.
एक मतदार एकाच वेळी दोन ठिकाणांहून नोंदणी करू शकतो का?
दोन भिन्न ठिकाणे, राज्ये किंवा प्रदेशांमधून नोंदणी करणे हे बेकायदेशीर आहे. जर कोणी मतदान संस्थेला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न केला तर त्याला लोकप्रतिनिधी कायदा, 1950 च्या कलम 31 नुसार शिक्षा होऊ शकते.
फॉर्म 6, 6A, 8, 8A म्हणजे काय?
निवडणूक आयोगाने मतदारांच्या सोयीसाठी फॉर्म 6, 6A, 8, 8A ची तरतूद केली आहे. 1 जानेवारी 2025 पर्यंत ज्या मतदारांची वयाची 18 वर्षे पूर्ण झाली आहेत त्यांना फॉर्म 6 भरावा लागेल. परदेशात राहणारे भारतीय वंशाचे लोक ज्यांना निवडणुकीत भाग घ्यायचा आहे त्यांना फॉर्म 6A भरावा लागेल. ज्यांना त्यांचे नाव, फोटो, वय, मतदार कार्ड (EPIC) क्रमांक, पत्ता, जन्मतारीख, नातेवाईकाचे नाव, नातेसंबंधाचा प्रकार, मतदार कार्डावरील लिंग यामध्ये बदल किंवा दुरुस्त्या करायच्या आहेत त्यांना फॉर्म 8 भरावा लागेल. जर एखाद्या मतदाराने त्याच्या लोकसभा मतदारसंघातील आपले निवासस्थान एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी बदलले असेल, तर त्या बदलासाठी त्याला फॉर्म 8A ऑनलाइन भरावा लागेल.












