जर तुम्ही १८ वर्षांचे झाला असाल किंवा पहिल्यांदाच नोंदणी करत असाल, तर फॉर्म ६ ऑनलाइन भरा किंवा तुमच्या BLO कडून प्रत्यक्ष प्रत मागवा.
ADVERTISEMENT

महानगरपालिका |
|---|
| मुंबई (226/227) |
| पुणे (165/165) |
| कल्याण - डोंबिवली (122/122) |
| भाजपा | शिवसेना | शिवसेना UBT | राष्ट्रवादी काँग्रेस | राष्ट्रवादी काँग्रेस - SP | काँग्रेस | मनसे | वीबीए | इतर |
|---|---|---|---|---|---|---|---|---|
| 88 | 28 | 66 | 3 | 1 | 24 | 6 | 0 | 10 |
| 120 | 0 | 1 | 26 | 3 | 15 | 0 | 0 | 0 |
| 50 | 53 | 11 | 0 | 1 | 2 | 5 | 0 | 0 |
बीएमसी वार्डनिहाय निवडणूक निकाल 2026
| वार्ड | विभाग | विजयी / आघाडी |
|---|---|---|
![]() |
महाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक 2026
राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुकांसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान पार पडत आहे. त्यासाठी संपूर्ण मतदान यंत्रणा सज्ज झाली आहे. मुंबई महापालिकेसाठी 10 हजार 111 मतदान केंद्र असणार आहेत.
Maharashtra Municipal Election 2026 शी निगडीत प्रश्न-उत्तरं [FAQs]
तुमच्या महानगरपालिका मतदारसंघातील मतदान केंद्र कसे शोधायचे?
तुमच्या महानगरपालिका मतदारसंघाच्या माहितीसाठी तुम्हाला निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. यानंतर तुम्ही जिल्हा निवडा आणि नंतर त्यातील तुमची जी महानगरपालिका असेल ती निवडा. यानंतर तुम्हाला मतदान केंद्राचा पत्ता मिळेल.
एक मतदार एकाच वेळी दोन ठिकाणांहून नोंदणी करू शकतो का?
दोन भिन्न ठिकाणे, राज्ये किंवा प्रदेशांमधून नोंदणी करणे हे बेकायदेशीर आहे. जर कोणी मतदान संस्थेला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न केला तर त्याला लोकप्रतिनिधी कायदा, 1950 च्या कलम 31 नुसार शिक्षा होऊ शकते.












