सैफने कोरोनापासून ‘सेफ’ होण्यासाठी घेतला लसीचा पहिला डोस

मुंबई तक

देशात तिसऱ्या टप्प्यातील कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात झाली आहे. दरम्यान लस टोचून घेण्यासाठी काही बॉलिवूड सेलिब्रिटींनी देखील पुढाकार घेतला आहे. तर आज बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान यानेही कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे. 50 वर्षीय सैफ अली खानने कोरोना लसीचा पहिला डोस घेतला सैफने रांगेत उभं राहून घेतला लसीचा डोस निळ्या रंगाचा टी-शर्ट आणि खाकी […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

देशात तिसऱ्या टप्प्यातील कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात झाली आहे. दरम्यान लस टोचून घेण्यासाठी काही बॉलिवूड सेलिब्रिटींनी देखील पुढाकार घेतला आहे. तर आज बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान यानेही कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे.

50 वर्षीय सैफ अली खानने कोरोना लसीचा पहिला डोस घेतला

सैफने रांगेत उभं राहून घेतला लसीचा डोस

निळ्या रंगाचा टी-शर्ट आणि खाकी पॅटमध्ये दिसून आला सैफ अली खान

मुंबईच्या वांद्र्यातील सेंटरमध्ये जाऊन सैफने घेतली कोरोना प्रतिबंधक लस

हे वाचलं का?

    follow whatsapp