पहिल्यांदा सेक्स ते पॉर्न बघण्याची सवय… आलिया कश्यपने फॉलोअर्संना काय दिला सल्ला?

मुंबई तक

अनुराग कश्यपची मुलगी आलिया कश्यप तिच्या आयुष्याबद्दल खुलेपणाने बोलत असते. फक्त वैयक्तिक आयुष्यबद्दलच सांगत नाही, तर आलिया कश्यप तिचे अनुभवही तिच्या चाहत्यांना आणि फॉलोअर्संना सांगत असते. आलिया कश्यपने आता असाच एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात तिने पहिल्यांदा सेक्स केल्यानंतर होणारा त्रास, पॉर्न चित्रपट बघण्याची सवय यासह विविध गोष्टींबद्दल सांगितलं आहे. आलिया खूप काळापासून युट्यूबवर […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

अनुराग कश्यपची मुलगी आलिया कश्यप तिच्या आयुष्याबद्दल खुलेपणाने बोलत असते. फक्त वैयक्तिक आयुष्यबद्दलच सांगत नाही, तर आलिया कश्यप तिचे अनुभवही तिच्या चाहत्यांना आणि फॉलोअर्संना सांगत असते.

आलिया कश्यपने आता असाच एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात तिने पहिल्यांदा सेक्स केल्यानंतर होणारा त्रास, पॉर्न चित्रपट बघण्याची सवय यासह विविध गोष्टींबद्दल सांगितलं आहे.

आलिया खूप काळापासून युट्यूबवर व्हिडीओ शेअर करत असते. वेगवेगळ्या विषयावरील तिचे व्हिडीओ बघून आलिया कश्यपचे चाहते तिला प्रश्न विचारत असतात, तसेच त्यांच्या प्रश्नांवर व्हिडीओ बनवायलाही सांगत असतात.

हे वाचलं का?

    follow whatsapp