सारा आणि जान्हवीच्या ग्लॅमरस अदा…

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान आपल्या स्टायलिश लूक आणि फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

सारा सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह असते. ती तिचे नवनवे फोटो नेहमीच शेअर करत असते.

ADVERTISEMENT

नुकतेच साराने काही फोटो शेअर केले आहेत जे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये सारा आणि जान्हवी एकत्र दिसत आहेत.

ADVERTISEMENT

या फोटोमध्ये सारा अली खान ब्लॅक आणि सिल्व्हर कलरच्या शॉर्ट ड्रेसमध्ये दिसते आहे. तर जान्हवीने देखील सिल्व्हर रंगचा शॉर्ट ड्रेस परिधान केला आहे.

या फोटोमध्ये दोघीही खूपच सुंदर दिसत आहे. तसेच त्यांचा हा बोल्ड लूक देखील त्यांच्या सौंदर्यात भर घालत आहे.

साराने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर हे सगळे फोटो शेअर केले आहेत.

साराच्या या लूकवर तिचे चाहते खूपच फिदा झाले आहेत.

या दोघी अभिनेत्री अभिनेता रणवीस सिंहच्या शोमध्ये सहभागी झाल्या होत्या. जिथे त्यांनी बरीच मजा-मस्ती केली.

पाहा तुम्हाला कसा वाटतोय सारा आणि जान्हवीचा हा खास लूक

अभिनेत्री सारा आणि जान्हवी या सध्या दोघीही बॉलिवूडमध्ये आपआपला जम बसविण्याचा प्रयत्न करत आहेत.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT