यामी गौतमचा प्रेमात पाडणारा Indowestern लूक पाहिलात का?

मुंबई तक

आपल्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेल्या अभिनेत्री यामी गौतमने इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपलं एक नवीन फोटोशूट चाहत्यांसाठी शेअर केलं आहे. यामीचा हा नवा इंडो-वेस्टर्न लूक तिच्या फॅन्सना खूपच आवडला आहे. फ्लोरल लेहंग्यात यामी गौतम फारच आकर्षक दिसत आहे. काही महिन्यांपूर्वी विवाहबंधनात अडकेल्या यामीने या शूटमध्ये मोजकेच पण खुलून दिसणारे दागिने घातले आहेत लवकरच यामी भूत पोलिस चित्रपटात दिसणार […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

आपल्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेल्या अभिनेत्री यामी गौतमने इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपलं एक नवीन फोटोशूट चाहत्यांसाठी शेअर केलं आहे.

यामीचा हा नवा इंडो-वेस्टर्न लूक तिच्या फॅन्सना खूपच आवडला आहे.

फ्लोरल लेहंग्यात यामी गौतम फारच आकर्षक दिसत आहे.

काही महिन्यांपूर्वी विवाहबंधनात अडकेल्या यामीने या शूटमध्ये मोजकेच पण खुलून दिसणारे दागिने घातले आहेत

लवकरच यामी भूत पोलिस चित्रपटात दिसणार आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp