सई लोकूरचा फिल्मी अंदाज पाहिलात का?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

मराठमोळी अभिनेत्री सई लोकूर सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते

हे वाचलं का?

सई नेहमीच विविध स्टाईलमध्ये आपलं फोटोशूट इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करत असते.

ADVERTISEMENT

सईने आपला नवरा तीर्थदीप रॉयसोबत रामलीला चित्रपटातील रणवीर-दिपीकाच्या गेटअपमध्ये फोटोशूट केलंय.

ADVERTISEMENT

तिच्या या खास फोटोशूटला चाहत्यांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे.

काही महिन्यांपूर्वीच सई आणि तीर्थदीप यांचं बेळगावात पारंपरिक मराठी आणि बंगाली पद्धतीने लग्न पार पडलं होतं.

सईच्या या फोटोसेशनमध्ये तिचा नवराही तिला वेळोवेळी तितक्याच जोमाने साथ देत असतो

रामलीला चित्रपटात दिपीका पदुकोणने केलेली भूमिका गाजली होती

सईने दिपीकाच्या या भूमिकेचं तंतोतंत रिक्रीएशन केलं आहे.

फिल्मी स्टाईलमधल्या सईच्या या फोटोशूटवर इन्स्टाग्रामवर लाईक्सचा पाऊस पडतो आहे

काही वर्षांपूर्वी सई लोकूने बिग बॉसच्या पहिल्या पर्वात सहभाग घेतला होता.

तुम्हाला कसा वाटला सई लोकूरचा हा फिल्मी अंदाज?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT