Govt Job : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत नोकरीची संधी! अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती?

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत नोकरीची सुवर्ण संधी आहे.

point

परीक्षेबाबतची माहिती नंतर कळविण्यात येईल.

point

नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र आहे.

MSC Bank Recruitment 2024 : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत नोकरीची सुवर्ण संधी आहे. प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी या पदावर 25 जागा आहेत तर, प्रशिक्षणार्थी सहयोगी या पदावर 50 जागा आहेत. एकूण 75 जागांसाठी येथे भरती होत आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार 23 नोव्हेंबर 2024 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. परीक्षेबाबतची माहिती नंतर कळविण्यात येईल. नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र आहे. (govt job opportnity recruitment in maharashtra state cooperative bank 2024 What is the last date to apply know it in details)

ADVERTISEMENT

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता,

  • पद क्र.1- 1) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी 2) 02 वर्षे अनुभव
  • पद क्र.2- 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे.

हेही वाचा : Ladki Bahin Yojana: '...तरच लाडक्या बहिणींना मिळणार 2100 रुपये'; अमित शाह नेमकं काय म्हणाले?

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय,

हे वाचलं का?

  • पद क्र.1: 23 ते 32 वर्षे
  • पद क्र.2: 21 ते 28 वर्षे असणे आवश्यक आहे.

शुल्क

पद क्रमांक 1 साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून 1,770 रूपये शुल्क आकारले जात आहे. तर, पद क्र. 2 साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून 1,180 रूपये शुल्क आकारले जात आहे. 

अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या अधिकृत वेबसाइट https://www.mscbank.com/ वरून माहिती मिळवू शकता.

ADVERTISEMENT

हेही वाचा : 11th November 2024 Gold Rate : सोन्याचे दर वाढले की घसरले? एका क्लिकवर वाचा 1 तोळ्याचे भाव...

अर्जाची लिंक

https://ibpsonline.ibps.in/mscblsep24/

अधिकृत जाहिरात

https://drive.google.com/file/d/19ZATrvU9NQBr7UxyGpcT9mGM-DeeOwdf/view?usp=sharing

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT