एग्जिट पोल

Govt Job: NTPC मध्ये भरती! 'या' वयोगटातील उमेदवारांनाच करता येणार अर्ज

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये सध्या भरती होत आहे.

point

पात्र आणि इच्छुक उमेदवार, 28 सप्टेंबर 2024 पर्यंत अर्ज करू शकतात.

point

परीक्षेबाबतची माहिती नंतर कळविण्यात येईल.

NTPC Recruitment 2024 : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये सध्या भरती होत आहे. डेप्युटी मॅनेजर (Electrical Erection), डेप्युटी मॅनेजर (Mechanical Erection), डेप्युटी मॅनेजर (C&I Erection), डेप्युटी मॅनेजर (Civil/Construction) या पदांवर एकूण 250 जागांसाठी नोकरीची ही सुवर्ण संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, 28 सप्टेंबर 2024 पर्यंत अर्ज करू शकतात. परीक्षेबाबतची माहिती नंतर कळविण्यात येईल. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे. (Govt Job  Recruitment 2024 in NTPC Candidates of this age group can apply only)

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता, 

  • पद क्र.1- 1) 60% गुणांसह B.E/ B.Tech (Electrical/Electrical & Electronics) 2) 10 वर्षे अनुभव
  • पद क्र.2- 1) 60% गुणांसह B.E/ B.Tech (Mechanical/ Production) 2) 10 वर्षे अनुभव
  • पद क्र.3- 1) 60% गुणांसह B.E/ B.Tech  (Electronics/Control & Instrumentation /Instrumentation) 2) 10 वर्षे अनुभव
  • पद क्र.4- 1) 60% गुणांसह B.E/ B.Tech  (Civil/Construction) 2) 10 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.

हेही वाचा : Gold Price Today: सोन्याला आली तुफान झळाळी! चांदीचीही चमक प्रचंड वाढली;  पाहा आजचे भाव...

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 40 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] असणे आवश्यक आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

शुल्क

  • या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी/ इडब्ल्यूएस कॅटेगरीतील उमेदवारांकडून 300 रूपये शुल्क आकारले जात आहे. 
  • तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी/ इएक्सएसएम कॅटेगरीतील उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जात नाही आहे. 

हेही वाचा : Malaika Arora Father: मोठी अपडेट! आत्महत्येपूर्वी मलायकाला आला होता वडिलांचा शेवटचा फोन, म्हणाले...

अधिक माहितीसाठी नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइट https://ntpc.co.in/ वरून माहिती मिळवू शकता.

अर्जाची लिंक

https://careers.ntpc.co.in/recruitment/login.php

ADVERTISEMENT

अधिकृत जाहिरात

https://drive.google.com/file/d/1vGO6SPtP2mP4AIeBgF_J2ceGQ1vGIrk9/view?usp=sharing

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT