Happy Ganesh Chaturthi Images, Wishes 2024: गणेश चतुर्थीच्या Wishes, Facebook आणि Whatsapp मेसेज

मुंबई तक

ADVERTISEMENT

गणेश चतुर्थीच्या Wishes, Facebook आणि Whatsapp मेसेज
गणेश चतुर्थीच्या Wishes, Facebook आणि Whatsapp मेसेज
social share
google news

बातम्या हायलाइट

point

गणपती बाप्पा यंदा कधी येणार घरोघरी?

point

7 सप्टेंबर रोजी देशभरात साजरी होणार गणेश चतुर्थी

point

गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास Images

Ganesh Chaturthi Quotes, Images, Wishes 2024: मुंबई: गणेश चतुर्थी हा हिंदू संस्कृती आणि परंपरेतील एक अतिशय महत्त्वाचा सण म्हणून साजरा केला जातो. याला गणेश चतुर्थी म्हणजेच पार्थिव गणपती पूजन (Ganesh Chaturthi 2024) असेही म्हणतात. भगवान शिव आणि माता पार्वतीचा पुत्र असलेल्या भगवान गणेशाची जयंती म्हणून हा दिवस साजरा केला जातो. यंदा 7 सप्टेंबर 2024 रोजी गणेश चतुर्थी साजरी होत आहे. (happy ganesh chaturthi 2024 wishes images whatsapp status photos quotes hd wallpaper messages in marathi)

गणेश चतुर्थीच्या दिवशी घरोघरी पार्थिव गणेशाची प्राणप्रतिष्ठापना केली जाते. साधारण दीड दिवसांपासून ते 11 दिवसांपर्यंत हा उत्सव साजरा केला जातो. गणेश चतुर्थीच्या दिवशी तुमच्या प्रियजनांना शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही येथे दिलेले शुभेच्छा मेसेज (Ganesh Chaturth quotes and wishes 2024) पाठवू शकतात.

तुझे नाम विनायक, गजवदना तू मंगलदायक ।
सकल विघ्ने कलिमलदाहक, नामस्मरणे भस्म होती ॥

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

गौरिपुत्रा तू गणपती, परिसावी सेवकांची विनंती ।
मी तुमचा चरणार्थी, रक्षिणे सर्वार्थेची स्वामिया ॥

गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा 


भक्तपालका करी करुणा, वरदमूर्ती गजानना ।
परशुहस्ता सिंदुरवर्णा, विघ्ननाशका विश्वमूर्ती ॥

ADVERTISEMENT

गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा 

 

ADVERTISEMENT

नाही आशा स्तुतिची, नाही आशा तव भक्तिची ।
सर्व प्रकारे तुझिया दर्शनाची, आशा मनी उपजली ॥

गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा 

 

मी दरिद्री अभागी स्वामी, चित्त जडावे तुझिया नामी ।
अनन्यशरण तुजला मी, दर्शन देई कृपाळुवा ॥

गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

 


होईल सिध्दी षण्मास हे जपता, नव्हे कदा असत्य वार्ता ।
गणपतीचरणी माथा, दिवाकरे ठेविला ॥


गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT