भाच्याने मामाच्या 14 वर्षांच्या मुलीवर केले लैंगिक अत्याचार, गुप्तांगाला नको तेच... लाज आणणारी घटना

मुंबई तक

Crime News : मामीने तिच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग आणि लैंगिक शोषण केल्याप्रकरणी 22 वर्षीय भाच्याविरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपी भाच्याला अटक केली. या घटनेनं नात्याला काळिमा फासली गेल्याचे वृत्त घडलंय. 

ADVERTISEMENT

crime news
crime news
google news

बातम्या हायलाइट

point

14 वर्षांच्या मामाच्या मुलीवर तरुणाने केला अत्याचार

point

मुलीच्या गुप्तांगाला जबरदस्ती स्पर्श करत नको तेच...

Crime News : राजकोटमधून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मामीने तिच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग आणि लैंगिक शोषण केल्याप्रकरणी 22 वर्षीय भाच्याविरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपी भाच्याला अटक केली. या घटनेनं नात्याला काळिमा फासली गेल्याचे वृत्त घडलंय. 

हे ही वाचा : खाकीला बट्टा! पोलीस कॉन्स्टेबलचे तरुणीशी 5 वर्षे शरीरसंबंध, लग्नास नकार दिला अन् गाडी घेण्याच्या नावाने नको तेच...

14 वर्षांच्या मामाच्या मुलीवर तरुणाने केला अत्याचार

तक्रारीनुसार, आपल्या 14 वर्षांच्या मामाच्या मुलीवर एकतर्फी प्रेमातून त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार आणि शारीरिक छळ केला. नंतर तिला जीवे मारण्याची धमकी देखील दिल्याची माहिती समोर आली, असं पोलीस तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे. 

अशातच आरोपी आणि पीडित ही मामे भाऊ-बहीण आहेत. आरोपी हा राजकोटमध्ये त्याच्या मामाच्या घरी राहतो आणि एका स्टील फॅक्टरीत नोकरी करतो. पोलिसांनी सांगितले की, 2 मे 2026 रोजी, एका 42 वर्षीय विवाहित महिलेनं त्या तरुण भाच्याविरुद्ध राजकोट शहरातील पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलमान्वये  आणि पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.  

तरुणाने मुलीच्या गुप्तांगाला जबरदस्ती स्पर्श करत नको तेच...

पुढे मामीने सांगितले की, आरोपी दुसरा तिसरा कोणीही नसून तिचा भाचा म्हणजे नणंदेचा मुलगाच होता. आरोपीने दहावीचे शिक्षण घेणाऱ्या मामाच्या मुलीवर जबरदस्ती अत्याचार केला. नंतर त्याने तिच्या वारंवार गुप्तांगाला स्पर्श देखील केले आणि मारहाण केली. या घटनेबाबत कोणाला सांगितल्यास तिच्यावर रॉकेल टाकून ठार करण्याची धमकी देखील दिली. 

हे वाचलं का?