IITM पुणे येथे 30 जागांसाठी भरती; 'फी' न भरता अर्ज करा अन् भरमसाठ पगाराची नोकरी मिळवा!
IITM Recruitment 2024: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी (IITM ), पुणे (Pune) येथे 30 जागांसाठी भरती होत आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, 10 ऑगस्ट 2024 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. नोकरीचे ठिकाण पुणे आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी (IITM ), पुणे (Pune) येथे 30 जागांसाठी भरती होत आहे.
पात्र आणि इच्छुक उमेदवार, 10 ऑगस्ट 2024 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात.
नोकरीचे ठिकाण पुणे आहे.
Job Vacancy in IITM : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी (IITM ), पुणे (Pune) येथे 30 जागांसाठी भरती होत आहे. 'MRFP रिसर्च फेलो' या पदासाठी नोकरीची ही सुवर्णसंधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, 10 ऑगस्ट 2024 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. नोकरीचे ठिकाण पुणे आहे. (IITM pune recruitment for 30 seats apply without paying a fee and get a great paying job)
ADVERTISEMENT
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारे उमेदवार,
-
55% गुणांसह संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी (M.Sc./ M.Tech)[SC/ST/PwBD : 50% गुण]
हे वाचलं का?
हेही वाचा : Vidhan Parishad Election : "क्रॉस व्होटिंगमध्ये माझे नाव आल्याचे पाहिले अन्...", आमदार चौधरींनी सोडलं मौन
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 28 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
ADVERTISEMENT
हेही वाचा : Chhagan Bhujbal : आव्हाड भुजबळांना म्हणाले, "तुम्ही मंत्रिपदाचा राजीनामा दिला असता तर..."
अधिक माहितीसाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजीच्या अधिकृत वेबसाइट https://www.tropmet.res.in/ वरून माहिती मिळवू शकता.
ADVERTISEMENT
नोकरीची लिंक
https://iitmjobs.tropmet.res.in/job/mrfp-research-fellow-2024.php
हेही वाचा : Exclusive : ठाकरे म्हणाले, 'मविआ'तून बाहेर पडेन; 'त्या' बैठकीत काय घडलं?
अधिकृत जाहिरात
https://drive.google.com/file/d/1MVTZUe3kfMVidmut2EQyn2aq91LGBVFg/view?usp=sharing
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT