Govt Job: 10वी उत्तीर्णांसाठी गुड न्यूज! ITBP दलात सरकारी नोकरीची संधी

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात चार पदांवर भरती होत आहे.

point

पात्र आणि इच्छुक उमेदवार, 26 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करू शकतात.

point

नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे.

ITBP Recruitment 2024 : इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात चार पदांवर भरती होत आहे. कॉन्स्टेबल/ट्रेड्समन (बार्बर) या पदासाठी 05 जागा, कॉन्स्टेबल/ट्रेड्समन (सफाई कर्मचारी) या पदासाठी 101 जागा, कॉन्स्टेबल/ट्रेड्समन (गार्डनर) पदासाठी 37 जागा, सब इंस्पेक्टर (हिंदी ट्रांसलेटर) पदासाठी 17 जागा अशा एकूण 160 जागांसाठी नोकरीची ही संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, 26 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करू शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे. (recruitment 2024 good news for 10th pass youngsters govt job opportunity in ITBP force)

ADVERTISEMENT

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता, 

  • पद क्र.1- 10वी उत्तीर्ण

हे वाचलं का?

  • पद क्र.2- 10वी उत्तीर्ण
  • पद क्र.3- 1) 10वी उत्तीर्ण 2) 02 वर्षे अनुभव किंवा ITI प्रमाणपत्र किंवा डिप्लोमा
  • पद क्र.4- 1) इंग्रजी विषयासह हिंदी विषयात पदव्युत्तर पदवी 2) ट्रांसलेशन डिप्लोमा असणे आवश्यक आहे.
  • हेही वाचा : Annapurna Yojana GR : अन्नपूर्णा योजनेसाठी पात्रता काय? किती मिळणार पैसे?

    वयोमर्यादा

    या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय,

    • पद क्र.1: 18 ते 25 वर्षे

    ADVERTISEMENT

  • पद क्र.2: 18 ते 25 वर्षे
  • पद क्र.3: 18 ते 23 वर्षे
  • पद क्र.4: 18 ते 30 वर्षां पर्यंत असणे आवश्यक आहे.
  • हेही वाचा : Maharashtra Weather : मुंबई, पुणे,कोल्हापूरसह 'या' जिल्ह्यांमध्ये पाऊस घालणार धुमाकूळ!

     

    शुल्क

    • पद क्र.1 ते 3 साठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी/ ईडब्ल्यूएस कॅटेगरीतील उमेदवारांकडून 100 रूपये शुल्क आकारले जात आहे.
    • पद क्र.4 साठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी/ ईडब्ल्यूएस कॅटेगरीतील उमेदवारांकडून 200 रूपये शुल्क आकारले जात आहे.
    • तर, अर्ज करणाऱ्या एससी/ एसटी/ ईएक्सएसएम/ महिला कॅटेगरीतील उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.  

    अधिक माहितीसाठी इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलाच्या अधिकृत वेबसाइट https://www.itbpolice.nic.in/ वरून माहिती मिळवू शकता.

    ADVERTISEMENT

    हेही वाचा : Mazi Ladki Bahin Yojana Payment: पहिला हफ्ता तीन हजारांचा, 'या' तारखेला खात्यात होणार जमा

     

    अर्जाची लिंक

    https://recruitment.itbpolice.nic.in/rect/index.php

    पद क्र.1 ते 3 साठीची अधिकृत जाहिरात

    https://drive.google.com/file/d/1d9CqTXfEwi93Cq2jtDx37csAgscv36jT/view?usp=sharing

    पद क्र.4 साठीची अधिकृत जाहिरात

    https://drive.google.com/file/d/1LZ7boirGsApL6zxoRsm7zZm5uGQ04LXN/view?usp=sharing

    ADVERTISEMENT

      follow whatsapp

      ADVERTISEMENT