Rule Change : नोव्हेंबरमध्ये बँकांना किती दिवस सुट्टी? क्रेडिट कार्ड ते LPG चे दर, होणार मोठे 5 बदल
LPG Gas Price Rule changes: नोव्हेंबर महिना सुरू होणार असून, कॅलेंडरच्या पानासोबतच अनेक गोष्टी बदलणार आहेत. यातील बहुतांश बदल हे थेट तुमच्या दैनंदिन आयुष्याशी निगडीत असणार आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

नोव्हेंबरमध्ये बँका 13 दिवस बंद राहणार

घरघुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दर वाढणार?

SBI क्रेडिट कार्डच्या नियमांमध्येही बदल होणार?
LPG Rule Changes: लवकरच नोव्हेंबर महिना सुरू होणार असून, कॅलेंडरच्या पानासोबतच अनेक गोष्टी बदलणार आहेत. 1 नोव्हेंबरपासून बदलणाऱ्या अनेक गोष्टींचा तुमच्या दैनंदिन जीवनावर थेट फरक पडणार आहे. नोव्हेंबर महिन्यामध्ये LPG Cylinder च्या किमतीपासून ते थेट क्रेडिट कार्डच्या नियमांपर्यंत अनेक गोष्टींचे नियम बदलण्याची शक्यता आहे. नेमके काय काय बदल होऊ शकतात पाहुयात. (Rules Changing from 1 November and Bank Holidays during Diwali and election)
1. बँका 13 दिवस बंद राहणार
नोव्हेंबरमध्ये दिवाळी आणि त्याचसोबतचे इतर सण आणि सार्वजनिक सुट्ट्या, तसेच विधानसभा निवडणुकांमुळे बँका बरेच दिवस बंद राहणार आहे. नोव्हेंबरमधील बँकांच्या सुट्ट्यांचं गणित केल्यास तब्बल 13 दिवस बँका बंद राहणार आहे. त्यामुळे तुम्हाला तुमची कामं शक्य तेवढ्या लवकर करुन घेणं योग्य ठरेल. त्यानंतर इतर कामांसाठी तुम्हाला ऑनलाईन बँकिंगचा पर्याय खुला असणारच आहे.
2. घरघुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दर वाढणार?
हे ही वाचा >>Numerology: जाणून घ्या तुमच्या आयुष्यातील कोणते वर्ष असेल खूप शुभ अन् कोणतं वर्ष...