Top career Options After 12th: 12 वी आर्ट्सनंतरही कमावू शकतात तुम्ही लाखो रुपये, फक्त...

मुंबई तक

Top career Options After 12th Arts: आर्ट्स म्हणजेच कला शाखेतून १२ वी उत्तीर्ण झाल्यानंतर नोकरीच्या उत्तम संधी उपलब्ध आहेत. जाणून घ्या याविषयी सविस्तरपणे.

ADVERTISEMENT

12 वी आर्ट्सनंतरही कमावू शकतात तुम्ही लाखो रुपये
12 वी आर्ट्सनंतरही कमावू शकतात तुम्ही लाखो रुपये
google news

Top career Options After 12th:  कला शाखेतून बारावी पूर्ण केल्यानंतर, विद्यार्थ्यांकडे अनेक करिअर पर्याय असतात. पण बऱ्याच लोकांना असे वाटते की कला शाखेतून बारावीनंतर करिअरचे पर्याय खूप मर्यादित आहेत. आजकाल कला क्षेत्रात अनेक पर्याय उपलब्ध आहेत. तर बारावी नंतरचे टॉप 10 पर्याय जाणून घेऊया.

1. पत्रकारिता आणि जनसंवाद (मास कम्युनिकेशन) : जर तुमचा छंद टीव्ही चॅनेल, वर्तमानपत्र, रेडिओमध्ये काम करण्याचा असेल तर तुम्ही पत्रकारितेत करिअर करू शकता. येथे टीव्ही, रेडिओ आणि डिजिटल मीडियासारखे अनेक नोकरीचे पर्याय आहेत.

2. फॅशन डिझायनिंग : जर तुम्हाला फॅशनमध्ये रस असेल तर तुम्ही फॅशन डिझायनिंगमध्ये करिअर करू शकता. या क्षेत्रात नाव आणि पैसा दोन्ही कमावता येते.

हे ही वाचा>> रात्री झोपण्यापूर्वी फक्त 10 मिनिटे करा ही खास एक्सरसाइज, अन् पाहा...

3. ग्राफिक डिझायनिंग : आजच्या काळात, माध्यमांसह अनेक क्षेत्रात ग्राफिक डिझायनिंगची मागणी आहे. जर तुम्हाला सर्जनशीलता आवडत असेल तर तुम्ही त्याशी संबंधित कोर्स करून घरी बसून लाखो रुपये कमवू शकता.

हे वाचलं का?