Chinchwad Bypoll Results 2023: चिंचवडमध्ये महाविकास आघाडीचा पराभव, कलाटेंची बंडखोरी भोवली
Chinchwad Bypoll Final Results: चिंचवड पोटनिवडणुकीचा अंतिम निकाल भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप तब्बल 36 हजार 168 मतांनी विजयी. जगताप यांनी एकूण 1 लाख 35 हजार 603 मतं मिळवून तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाना काटे यांना 99 हजार 435 मतं मिळाली. मात्र या निवडणुकीत सर्वाधिक चर्चा झालेल्या राहुल कलाटे यांना फक्त 44 हजार 112 मतं मिळाली. मात्र, […]
ADVERTISEMENT

Chinchwad Bypoll Final Results: चिंचवड पोटनिवडणुकीचा अंतिम निकाल
-
भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप तब्बल 36 हजार 168 मतांनी विजयी. जगताप यांनी एकूण 1 लाख 35 हजार 603 मतं मिळवून
तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाना काटे यांना 99 हजार 435 मतं मिळाली.
मात्र या निवडणुकीत सर्वाधिक चर्चा झालेल्या राहुल कलाटे यांना फक्त 44 हजार 112 मतं मिळाली. मात्र, त्यांच्या याच बंडखोरीचा फटका राष्ट्रवादी काँग्रेसला बसला असल्याचं आता महाविकास आघाडीकडून बोललं जातं आहे.
Chinchwad Bypoll results 2023: 37व्या फेरीमध्ये मिळालेली एकूण मतं
-
अश्विनी जगताप (भाजप) – 1,35,434 एकूण मतं
हे वाचलं का?










