‘राजा रानीची गं जोडी’ मालिकेत जल्लोषात साजरा होणार होळीचा सण, पहा फोटो
सध्या सगळीकडे होळीच्या सणाची तयारी सुरु आहे ‘राजा रानीची गं जोडी’ मालिकेच्या सेटवर साजरा होणार होळीचा सण सणाच्या निमित्ताने ‘राजा रानीची गं जोडी’ मालिकेत रंगणार होळी आणि रंगपंचमीचा विशेष संजु आणि रणजीत पारंपारिक पद्धतीने साजरी करणार होळी होळीच्या निमित्ताने सेटवरही अगदी उत्सहाचं वातावरण होळीच्या निमित्ताने सेटवर जय्यत तयारी करण्यात आली होती.
ADVERTISEMENT


सध्या सगळीकडे होळीच्या सणाची तयारी सुरु आहे

‘राजा रानीची गं जोडी’ मालिकेच्या सेटवर साजरा होणार होळीचा सण










