IND vs AUS : टीम इंडियाच्या पराभवाची 5 प्रमुख कारणे? जाणून घ्या

मुंबई तक

India vs Australia Indore Test: इंदुर टेस्ट सामन्यात ऑस्ट्रेलियाने 9 विकेट राखून टीम इंडियाचा पराभव केला आहे. टीम इंडियाने (Team India)ऑस्ट्रेलियाला 76 धावांचे लक्ष्य दिले होते. हे आव्हान ऑस्ट्रेलिया 1 विकेट गमावून 19 ओव्हरमध्ये सहज पुर्ण केलं. या विजयासह ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीच्या (WTC Final) फायनलमध्ये जागा बनवली आहे. दरम्यान नागपूर आणि दिल्ली या दोन […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

India vs Australia Indore Test: इंदुर टेस्ट सामन्यात ऑस्ट्रेलियाने 9 विकेट राखून टीम इंडियाचा पराभव केला आहे. टीम इंडियाने (Team India)ऑस्ट्रेलियाला 76 धावांचे लक्ष्य दिले होते. हे आव्हान ऑस्ट्रेलिया 1 विकेट गमावून 19 ओव्हरमध्ये सहज पुर्ण केलं. या विजयासह ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीच्या (WTC Final) फायनलमध्ये जागा बनवली आहे. दरम्यान नागपूर आणि दिल्ली या दोन टेस्ट सामन्यात विजयी ठरलेली टीम इंडिया इंदूरमध्ये (Indore Test) अपयशी कशी ठरली,याची 5 प्रमुख कारणे जाणून घेऊयात. (ind vs aus 3rd test team india loss five reasons in indore test nathan lyon virat kohli rohit sharma)

टॉप ऑर्डर फ्लॉप

टीम इंडियाच टॉप ऑर्डर मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले आहेत. सलामी जोडीनंतरही तिसऱ्या व चौथ्या स्थानी उतरणाऱ्या खेळाडूंना देखील मोठी खेळी साकारताना आली नाही. विराट कोहली, शुबमन गिल, कर्णधार रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा हे खेळाडू फ्लॉप ठरत आहेत. रोहित शर्माची (Rohit Sharma) गेल्या दोन सामन्यातील कामगिरी चांगली होती, पण तिसऱ्या सामन्यातील दोन्ही डावात तो फ्लॉप ठरला.

IND vs AUS: टीम इंडियाची विजयाची हॅट्रिक हुकली, ऑस्ट्रेलियाचा पहिला विजय

नाथन लायनच्या फिरकीसमोर शरणागती

ऑस्ट्रेलियाचा ऑफ स्पिनर नाथन लायन (Nathan Lyon)सुरूवातीच्या दोन टेस्ट सामन्यात फारशी अशी कमाल दाखवू शकला नाही. मात्र इंदोर टेस्टमध्ये त्याने उत्कृष्ट कामगिरी केली. टीम इंडियाच्या पहिल्या डावात 3 विकेट तर दुसऱ्या डावात त्याने एकट्याने 8 विकेट घेतल्या. अशाप्रकारे त्याने तिसऱ्या टेस्टमध्ये 11 विकेट काढले आणि तो या सामन्याचा प्लेयर ऑफ द मॅच बनला.

हे वाचलं का?

    follow whatsapp