Maharashtra Budget 2023 : तिजोरी उघडली! फडणवीसांकडून घोषणांचा पाऊस
Devendra fadnavis Maharashtra Budget Speech : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील युती सरकारचा पहिला अर्थसंकल्प वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत, तर दिपक केसरकर यांनी विधान परिषदेत सादर केला. आगामी आर्थिक वर्षात विविध कामांसाठी करण्यात आलेल्या तरतुदींची घोषणा फडणवीसांनी केली. शिंदे सरकारच्या अर्थसंकल्पात काय? फडणवीसांचं बजेट भाषण आज तुकाराम बीज दिन, विचारांनी महाराष्ट्राला समृद्ध करणाऱ्या तुकाराम […]
ADVERTISEMENT

Devendra fadnavis Maharashtra Budget Speech : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील युती सरकारचा पहिला अर्थसंकल्प वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत, तर दिपक केसरकर यांनी विधान परिषदेत सादर केला. आगामी आर्थिक वर्षात विविध कामांसाठी करण्यात आलेल्या तरतुदींची घोषणा फडणवीसांनी केली.
शिंदे सरकारच्या अर्थसंकल्पात काय? फडणवीसांचं बजेट भाषण
आज तुकाराम बीज दिन, विचारांनी महाराष्ट्राला समृद्ध करणाऱ्या तुकाराम महाराजांना दंडवत करून अर्थसंकल्प सादर करतो
भारताच्या स्वातंत्र्यांचे अमृत महोत्सवी वर्ष सुरू आहे. बाबासाहेबांनी लिहिलेल्या द प्रॉब्लेम ऑफ रुपी पुस्तकाचं शब्तादी वर्ष आहे.
किती तरी योग्य जुळून आले आहेत. अर्थमंत्री म्हणून माझा पहिला अर्थसंकल्प आहे.