मुंबई : कांजूरमार्ग येथील इमारतीला भीषण आग, जिवीतहानीचं वृत्त नाही

मुंबई तक

मुंबईच्या उपनगरातील कांजुरमार्ग येथील एका रहिवासी इमारतीत आज आग लागली आहे. NG Royal Park नामक इमारतीच्या दहाव्या मजल्यावर ही आग लागली आहे. या आगीबद्दल माहिती कळताच अग्नीशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्नीशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. #WATCH | Maharashtra: A level 2 fire breaks out in NG Royal […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबईच्या उपनगरातील कांजुरमार्ग येथील एका रहिवासी इमारतीत आज आग लागली आहे. NG Royal Park नामक इमारतीच्या दहाव्या मजल्यावर ही आग लागली आहे. या आगीबद्दल माहिती कळताच अग्नीशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्नीशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.

अद्याप या आगीत कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झालेली नाहीये. ही आग नेमकी कशी लागली याचं कारण समजू शकलेलं नाहीये. तरीही प्राथमिक माहितीनुसार शॉर्ट सर्कीटमुळे ही आग लागल्याचं बोललं जातंय.

– सविस्तर वृत्त लवकरच

हे वाचलं का?

    follow whatsapp