Sunny leone चा अंदाज आहेच खास! या फोटोंची होते आहे चर्चा

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

अभिनेत्री सनी लिओनीने तिचे ग्लॅमरस फोटो तिच्या इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत

सध्या सोशल मीडियावर सनीच्या याच ग्लॅमरस फोटोंची चर्चा होते आहे

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

सिल्वर कलरच्या टाइट गाऊनमध्ये सनीचं सौंदर्य अधिकच खुललं आहे

हलकासा मेक अप, ड्रेसला मॅचिंग कानातले घातल्याने तिच्या सौंदर्यात भर पडली आहे

ADVERTISEMENT

सनीचं ‘डिंगर कॅट’ हे गाणे नुकतंच रिलीज झाले आहे. कन्नड चित्रपट ‘चॅम्पियन’च्या या गाण्यातील सनीचा डान्स खूप पसंत केला जात आहे.

ADVERTISEMENT

सनी लिओनीने हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केल्यापासून तिने अनेक हिंदी सिनेमांमध्ये काम केलं आहे. तिला लोकांनी विविध भूमिकांमध्ये पसंतही केलं आहे

सनी लिओनी कायमच तिच्या इंस्टाग्राम पेजवर विविध प्रकारचे फोटो पोस्ट करत असते

    follow whatsapp

    ADVERTISEMENT