Singer Kanika Kapoor : कनिका कपूर लग्नबंधनात, पाहा खास फोटो

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

बेबी डॉल, चिट्टीया कलियाँ अशी गाणी म्हणून प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या कनिका कपूरच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज आहे. कनिका लग्नबंधनात अडकणार आहे

कनिका कपूरने तिचे काही खास फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत यात तिचा अंदाज खुलून दिसतो आहे

हे वाचलं का?

कनिका कपूरचं हे दुसरं लग्न आहे. गौतम हाथीरमानीसोबत कनिका विवाहबद्ध होते आहे. तिचे हे खास फोटो व्हायरल होत आहेत

कनिका कपूर इंस्टाग्रामवर चांगलीच सक्रिय आहेत. तिने पोस्ट केलेल्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडला आहे

ADVERTISEMENT

कनिका कपूर आपल्याच लग्नात डान्स करत असताना

ADVERTISEMENT

ग्रीन कलरच्या लेहंगा कनिकाने परिधान केला आहे. तर गौतमने क्रिम कलरचा कुर्ता-पायजमा घातला आहे. दोघंही अत्यंत खास आणि शोभून दिसत आहेत

कनिका आणि गौतम यांचा आणखी एक खास फोटो

गौतम हा एक एनआरआय व्यावसायिक आहे तो दाना ग्रुप ऑफ कंपनीजचा मॅनेजिंग डायरेक्टर आहे. एका मित्राच्या माध्यमातून या दोघांची पहिली भेट झाली होती

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT