उत्तर प्रदेशात पुन्हा ‘योगीराज’, लखनऊत भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष
उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा मतदारांनी भाजपला आपला पाठींबा दिला असून योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने बहुमताकडे वाटचाल करायला सुरुवात केली आहे. या कामगिरीनंतर लखनऊच्या भाजप कार्यालयात कार्यकर्त्यांनी जल्लोषाला सुरुवात केली आहे. लखनऊ येथील भाजप कार्यकर्ते जल्लोष करताना… भाजप कार्यालयात आज सकाळपासून माध्यम प्रतिनीधींचा गराडा पडला होता. योगी आदित्यनाथ यांनी आखलेल्या रणनिती उत्तर प्रदेशात चांगल्या पद्धतीने कामी […]
ADVERTISEMENT


उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा मतदारांनी भाजपला आपला पाठींबा दिला असून योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने बहुमताकडे वाटचाल करायला सुरुवात केली आहे.

या कामगिरीनंतर लखनऊच्या भाजप कार्यालयात कार्यकर्त्यांनी जल्लोषाला सुरुवात केली आहे.










