फिट तर हिट… पाहा सारा अली खानचा जिम लुक

मुंबई तक

सारा अली खान ही बॉलिवूडमधील मोस्ट टॅलेंटेड अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने बॉलिवूडमध्ये येण्यासाठी आपल्या फिटनेस प्रचंड काम केलं आहे. आपला फिटनेस कायम ठेवण्यासाठी ती जिममध्ये प्रचंड घाम गाळते. बॉलिवूडमध्ये येण्याच्या आधी सारा अली खान हिचा फिटनेस आतासारखा अजिबात नव्हता. पूर्वी साराचं वजन प्रचंड होतं आणि ती खाण्याची देखील खूप शौकिन होती. अभिनेत्री बनण्यासाठी साराने प्रचंड […]

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
Google CTA

सारा अली खान ही बॉलिवूडमधील मोस्ट टॅलेंटेड अभिनेत्रींपैकी एक आहे.

तिने बॉलिवूडमध्ये येण्यासाठी आपल्या फिटनेस प्रचंड काम केलं आहे.