नाटकाची तिसरी घंटा वाजणार, सिनेमाचा पडदा पुन्हा गजबजणार अशी आहे नवी नियमावली!

मुंबई तक

महाराष्ट्र सरकारने कोरोना निर्बंध हळूहळू शिथील करण्यास सुरूवात केली. त्याचा पहिला भाग म्हणून आवश्यक आणि अत्यावश्यक सेवा सुरू करण्यात आल्या. त्यानंतर मंदिरं सुरू करण्यात आली आणि राज्यातल्या शाळाही सुरू करण्यात आल्या. मधे काही अवधी घेऊन टप्प्याटप्प्याने या सगळ्यावरचे निर्बंध शिथील करण्यात आले. आता थिएटर्स आणि नाट्यगृहंही सुरू केली जाणार आहेत. त्याची नियमावली सरकारने जाहीर केली […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

महाराष्ट्र सरकारने कोरोना निर्बंध हळूहळू शिथील करण्यास सुरूवात केली. त्याचा पहिला भाग म्हणून आवश्यक आणि अत्यावश्यक सेवा सुरू करण्यात आल्या. त्यानंतर मंदिरं सुरू करण्यात आली आणि राज्यातल्या शाळाही सुरू करण्यात आल्या. मधे काही अवधी घेऊन टप्प्याटप्प्याने या सगळ्यावरचे निर्बंध शिथील करण्यात आले. आता थिएटर्स आणि नाट्यगृहंही सुरू केली जाणार आहेत. त्याची नियमावली सरकारने जाहीर केली आहे.

नाट्यगृहं, सिनेमा हॉल्स आणि मल्टिप्लेक्ससाठी अशी आहे नियमावली

नाट्यगृहं, सिनेमागृहं, मल्टप्लेक्स मधली जी आसन क्षमता आहे त्या आसन संख्येच्या 50 टक्के लोकांनाच प्रवेश मिळणार आहे म्हणजे उदाहरणार्थ 500 ची आसन संख्या असलेलं नाट्यगृह, सिनेमागृहं किंवा मल्टिप्लेक्स असेल तर 250 लोकांनाच प्रवेश मिळणार आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp