Crime: गर्लफ्रेंडला मेसेज… मित्राचा प्रायव्हेट पार्ट कापला अन् ह्रदय काढलं बाहेर

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Crime news : हैदराबादमधून (Hyderabad ) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. 22 वर्षीय तरुणाने गर्लफ्रेंडला कॉल मेसेज केल्यामुळे आपल्याच मित्राची हत्या (Murder) केली. खून केल्यानंतर आरोपीने त्याचा शिरच्छेद केला. यानंतर त्याने स्वतः पोलिसांसमोर आत्मसमर्पण (Surrender) केले पण त्याआधी (Chopped private part) मृताचा प्रायव्हेट पार्ट कापून त्याची बोटे कापण्यात आली. Brutally murder incidents in Hyderabad

Crime News : विवाहितेने अनैतिक संबंध तोडले, शेजाऱ्याने चिमुकल्याला बादलीत बुडवून मारलं

पोलिसांनी आरोपीच्या जबानीवरून गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित नवीन आणि आरोपी हरिहर कृष्णा कॉलेजमध्ये एकत्र शिकत होते. नवीन या तरुणीसोबत पूर्वी रिलेशनशिपमध्ये होता. नंतर तूच मुलीचा हरिहर कृष्णाशी संपर्क झाला आणि तेव्हापासून दोघे रिलेशनशिपमध्ये आले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

या सर्व गोष्टींमुळे आरोपी त्रस्त होता. आरोपी तीन महिन्यांपासून नवीनच्या हत्येचा कट रचत होता. एका रात्री पार्टीत मद्यधुंद अवस्थेत दोघांमध्ये भांडण झाले. त्यानंतर आरोपी कृष्णाने नवीनचा गळा आवळून खून केला आणि मृतदेह मोकळ्या मैदानात फेकून दिला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मित्रानेच मित्राचा इतक्या क्रूरतेने खून केल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Crime News : बायकोसोबत झालेल्या भांडणानंतर जुगारी बापाकडून सात वर्षाच्या मुलीची हत्या

ADVERTISEMENT

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने खून करून शरीराचे तुकडे केले आणि प्रायव्हेट पार्ट आणि हृदय बाहेर काढले. त्याने त्याचे बोटेही कापली. हे सर्व केल्यानंतर आरोपीने फोटो काढून प्रेयसीला पाठवला. यानंतर त्याने पोलिसात जाऊन आत्मसमर्पण केले. आरोपीने पोलिसात जाऊन गुन्ह्याची कबुली दिली. झालेला सर्व प्रकार सांगितला. पोलिसांनी आरोपीच्या जबानीवरून गुन्हा दाखल केला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT