ज्येष्ठ संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा यांना अखेरचा निरोप, आता उरल्या आठवणी
प्रसिद्ध संतुरवादक पंडित शिवकुमार शर्मा यांना आज अखेरचा निरोप देण्यात आला शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले पवनहंस स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले सुप्रसिद्ध बासरी वादक हरिप्रसाद चौरासिया कुटुंबीयांचं सांत्वन करताना पंडित शिवकुमार शर्मा यांना अखेरचा निरोप देताना पोलिसांनाही अश्रू अनावर झाले होते पंडित शिवकुमार शर्मा यांच्या पार्थिवाला त्यांचा मुलगा राहुल यांनी अग्नी दिला […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
प्रसिद्ध संतुरवादक पंडित शिवकुमार शर्मा यांना आज अखेरचा निरोप देण्यात आला
शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले
हे वाचलं का?
पवनहंस स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले
सुप्रसिद्ध बासरी वादक हरिप्रसाद चौरासिया कुटुंबीयांचं सांत्वन करताना
ADVERTISEMENT
पंडित शिवकुमार शर्मा यांना अखेरचा निरोप देताना पोलिसांनाही अश्रू अनावर झाले होते
ADVERTISEMENT
पंडित शिवकुमार शर्मा यांच्या पार्थिवाला त्यांचा मुलगा राहुल यांनी अग्नी दिला
पंडित शिवकुमार शर्मा यांना अखेरचा निरोप देताना सगळ्यांचेच डोळे पाणावले होते
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT