गडचिरोली : पोलीस मुख्यालयात कार्यरत कर्मचारी महिलेचं टोकाचं पाऊल, वादानंतर घेतलं विष

मुंबई तक

गडचिरोली जिल्हा पोलीस मुख्यालयात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत असलेल्या एका महिला कर्मचाऱ्यांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. शनिवारी (29 जानेवारी) रात्री हा प्रकार घडला. प्रणाली काटकर (वय 35) असं आत्महत्या केलेल्या महिला कर्मचाऱ्याचं नाव आहे. प्रणाली काटकर या गडचिरोली मुख्यालयात कार्यरत होत्या आणि पोलीस वसाहतीत निवासात पतीसोबत राहायच्या. Crime: सासरवाडीत येऊन जावयाने […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

गडचिरोली जिल्हा पोलीस मुख्यालयात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत असलेल्या एका महिला कर्मचाऱ्यांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. शनिवारी (29 जानेवारी) रात्री हा प्रकार घडला. प्रणाली काटकर (वय 35) असं आत्महत्या केलेल्या महिला कर्मचाऱ्याचं नाव आहे.

प्रणाली काटकर या गडचिरोली मुख्यालयात कार्यरत होत्या आणि पोलीस वसाहतीत निवासात पतीसोबत राहायच्या.

Crime: सासरवाडीत येऊन जावयाने केली सासूची हत्या

प्रणाली काटकर या चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात असलेल्या लोनवाही येथील रहिवासी होत्या. मागील सात-आठ वर्षांपासून त्या गडचिरोली पोलीस दलात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत होत्या.

हे वाचलं का?

    follow whatsapp