Govt Job: HAL मध्ये सरकारी नोकरीची संधी! 10वी पास असाल तर आजच करा अर्ज...
Recruitment 2024 : हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये (HAL) एकूण 58 जागांसाठी सरकारी नोकरीची संधी आहे. 10वी उत्तीर्ण उमेदवार या पदांसाठी अर्ज करण्यास पात्र असतील.
ADVERTISEMENT
Hindustan Aeronautics Limited Recruitment 2024 : हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये (HAL) सिव्हिल ऑपरेटर पदासाठी 02 जागा, इलेक्ट्रिकल ऑपरेटर पदासाठी 14 जागा, इलेक्ट्रॉनिक्स ऑपरेटर पदासाठी 06 जागा, मेकॅनिकल ऑपरेटर पदासाठी 06 जागा, फिटर ऑपरेटर पदासाठी 26 जागा, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक ऑपरेटर पदासाठी 04 जागा अशा एकूण 58 जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, 30 जून 2024 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. लेखी परीक्षा 14 जुलै 2024 रोजी होईल. नोकरीचे ठिकाण नाशिक आहे. (government recruitment 2024 in hindustan aeronautics limited great opportunity to apply Who have passed 10th)
ADVERTISEMENT
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारे उमेदवार,
-
पद क्र.1 ते 4 : 1) 10वी उत्तीर्ण 2) 60% गुणांसह डिप्लोमा (सिव्हिल/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेली कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन/ मेकॅनिकल)
हे वाचलं का?
हेही वाचा : OBC Reservation : पंकजा मुंडेंचं आतातरी मुख्यमंत्री शिंदे ऐकणार का?
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 18 ते 28 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
हेही वाचा : Pankaja Munde : पंकजा मुंडे खासदार होणार? भाजपमध्ये हालचाली सुरू
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
ADVERTISEMENT
अधिक माहितीसाठी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेच्या अधिकृत वेबसाइट https://hal-india.co.in/home वरून माहिती मिळवू शकता.
ADVERTISEMENT
हेही वाचा : 'विधानसभेत 100 जागा मिळाल्या नाहीतर...', रामदास कदमांचा इशारा
नोकरीची लिंक
https://optnsk.reg.org.in/
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT