Maharashtra HSC Result 2021: ‘MSBSHSE’: बारावीच्या निकालाविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी, नक्की पाहा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) महाराष्ट्र बोर्डाने बारावीचा निकाल (Maharashtra board HSC result 2021) आज 3 ऑगस्ट 2021 रोजी दुपारी 4 वाजता जाहीर होणार आहे. त्यामुळे आता या निकालासाठी अवघे काही तास उरले असून विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली आहे. निकाल जाहीर होण्याच्या काही तास आधी बोर्डाकडून पत्रकार परिषद घेऊन निकालांची विभागवार माहिती दिली जाईल. त्यानंतर दुपारी चार वाजेच्या सुमारास mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटवर बोर्डाकडून निकाल जाहीर केला जाईल.

बारावीच्या विद्यार्थ्यांना निकाल ऑनलाइन पाहता येणार:

www.maharashtraeducation.com आणि www.examresults.net/maharashtra या दोन वेबसाइटवर विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहता येणार आहे. याशिवाय mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटवर देखील निकाल पाहता येईल. यासाठी विद्यार्थ्यांना आपला सीट नंबर आणि आईचे नाव टाकावे लागणार आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

2020 साली बारावीचा किती टक्के निकाल लागला होता?

मागील वर्षी 16 जुलै 2020 रोजी बारावीचा निकाल जाहीर झाला होता. (Maharashtra HSC result 2021) गेल्या वर्षी राज्याचा बारावीचा निकाल 90.66% एवढा लागला आहे. या निकालात नेहमी प्रमाणेच मुलींनी बाजी मारली होती. मागील वर्षी 93.88 टक्के विद्यार्थिंनी उत्तीर्ण झाल्या होत्या. तर 88.09 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते.

ADVERTISEMENT

2020 शाखानिहाय निकाल नेमका कसा होता? (HSC Result : Streamwise Result)

ADVERTISEMENT

  • कला (Arts) – 82.63 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते

  • वाणिज्य (Commerce) – 91.27 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले

  • विज्ञान (Science) – 96.93 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते.

  • व्यावसायिक अभ्यासक्रम (Vocational courses) – 86.07 टक्के परीक्षार्थी उत्तीर्ण झाले होते.

  • महाराष्ट्र एसएससी निकाल 2021 | महाराष्ट्र इयत्ता 12 वीचा निकाल 2021, MSBSHSE 12वी महाराष्ट्र बोर्डाचा निकाल 2021

    • परीक्षेचं नाव – महाराष्ट्र उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा

    • निकाल – महाराष्ट्र एचएससी निकाल 2021 (Maharashtra HSC Result 2020)

    • निकाल जाहीर करण्याचा अधिकार – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE)

    • अधिकृत वेबसाइट – mahresult.nic.in

    • निकालाची तारीख – 3 ऑगस्ट 2021

    • निकालाची वेळ – दुपारी 4.00 वाजता

    12वीचा निकाल 2021 – कशी असेल ग्रेडिंग सिस्टम ?

    • 75 टक्के आणि त्यापुढे – Distinction

    • 60 टक्के आणि त्यापुढे – प्रथम श्रेणी (First Class)

    • 45 टक्के to 59 टक्के – द्वितीय श्रेणी (Second Class)

    • 35 टक्के to 44 टक्के – उत्तीर्ण श्रेणी (Pass Class)

    • 35 टक्के पेक्षा कमी – अनुत्तीर्ण (Fail)

    HSC Result 2021: निकाल या वेबसाइटवर पाहता येणार (List of Websites for Result)

    2020 साली बारावीचा विभागनुसार निकाल कसा होता?

    • मुंबई- 89.35 टक्के

    • पुणे- 92.50 टक्के

    • नाशिक 88.87 टक्के

    • नागपूर – 92.65 टक्के

    • कोकण – 95.89 टक्के

    • कोल्हापूर – 92.42 टक्के

    • अमरावती – 92.09 टक्के

    • लातूर -89.79 टक्के

    • औरंगाबाद – 88.18 टक्के

    Maharashtra HSC Result 2021: 12वीचा निकाल ‘या’ वेबसाइटवर पाहता येईल, इथे मिळेल mahresult.nic.in मार्कशीट

    बारावी निकालाची तारीख आणि वेळ (Maharashtra HSC Result 2021 Date and Time)

    • निकाल – Maharashtra HSC Result 2021 (महाराष्ट्र एचएससी निकाल 2021 )

    • निकालाची तारीख – 3 ऑगस्ट 2021

    • निकालाची वेळ – दुपारी 4.00 वाजता

      follow whatsapp

      ADVERTISEMENT