Madhya Pradesh : एकाच मुलावर जडला दोघींचा जीव, मग दे दणादण; एकीची प्रकृती बिघडली
सिंगरौली येथील नवानगर हायस्कूलमध्ये दोन विद्यार्थिनींमध्ये मारहाण झाल्याची घटना घडली. यामागील कारण एक मुलगा. हो! दोघींचा एकाच मुलावर जीव जडला. या दोघींमध्ये सुरू असलेली हाणामारी जवळजवळ 10 मिनिटे सुरू होती. अशात एकीची प्रकृती बिघडली. या हाणामारीत जखमी झालेल्या विद्यार्थिनीला सिंगरौली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मारहाण करणाऱ्या दोन्ही विद्यार्थिनीचे एकाच मुलासोबत प्रेमसंबंध होते. विद्यार्थिनींची मारामारी […]
ADVERTISEMENT

सिंगरौली येथील नवानगर हायस्कूलमध्ये दोन विद्यार्थिनींमध्ये मारहाण झाल्याची घटना घडली.
यामागील कारण एक मुलगा. हो! दोघींचा एकाच मुलावर जीव जडला.
या दोघींमध्ये सुरू असलेली हाणामारी जवळजवळ 10 मिनिटे सुरू होती. अशात एकीची प्रकृती बिघडली.
या हाणामारीत जखमी झालेल्या विद्यार्थिनीला सिंगरौली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मारहाण करणाऱ्या दोन्ही विद्यार्थिनीचे एकाच मुलासोबत प्रेमसंबंध होते.
विद्यार्थिनींची मारामारी सुरू असताना तिथे एकही शिक्षक नव्हते.
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले.
चौकशीनंतर कडक कारवाई केली जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.