अनंत अंबानी बाला हनुमानाच्या चरणी, मंदिराचं नाव गिनीज बुकमध्ये
आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांचे धाकटे सुपुत्र अनंत अंबानी हे भगवान हनुमानाच्या चरणी लीन झाले आहेत. अनंत अंबानी यांनी गुजरातमधील जामनगर येथील प्रसिद्ध बाला हनुमान मंदिराला भेट दिली. गुरुवारी संध्याकाळी अनंत एका पांढऱ्या रंगाच्या कारमधून मंदिरात पोहोचले, त्यावेळी त्यांना पाहण्यासाठी लोकांची गर्दी झाली होती. गाडीतून खाली उतरल्यानंतर त्यांनी ‘बाला हनुमान’ मंदिरात जाऊन आशीर्वाद […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांचे धाकटे सुपुत्र अनंत अंबानी हे भगवान हनुमानाच्या चरणी लीन झाले आहेत.
हे वाचलं का?
अनंत अंबानी यांनी गुजरातमधील जामनगर येथील प्रसिद्ध बाला हनुमान मंदिराला भेट दिली.
ADVERTISEMENT
गुरुवारी संध्याकाळी अनंत एका पांढऱ्या रंगाच्या कारमधून मंदिरात पोहोचले, त्यावेळी त्यांना पाहण्यासाठी लोकांची गर्दी झाली होती.
ADVERTISEMENT
गाडीतून खाली उतरल्यानंतर त्यांनी ‘बाला हनुमान’ मंदिरात जाऊन आशीर्वाद घेतले आणि काही वेळ तिथे घालवला.
बाला हनुमानाचे दर्शन घेतल्यानंतर मुकेश अंबानी यांचा मुलगा मंदिराच्या पुजाऱ्याकडे पोहोचला आणि त्यांच्याकडून प्रसाद घेतला.
यादरम्यान मंदिर प्रशासनाने अनंत अंबानी यांना बाला हनुमानाचा एक फोटोही भेट म्हणून दिला.
जामनगरच्या बाला हनुमान मंदिरावर लोकांची नितांत श्रद्धा असून त्याचे नाव गिनीज बुकमध्ये नोंदवले गेले आहे. गेल्या 50 वर्षांपासून येथे अखंड राम धून वाजवली जात आहे.
लवकरच Mukesh Ambani यांच्या घरी लग्नाची लगबग सुरू होणार आहे. कारण अनंत अंबानी यांचे राधिका मर्चंटशी लग्न होणार आहे.
राजस्थानातील नाथद्वारा येथील श्रीनाथजींच्या मंदिरात Anant Ambani-Radhika Merchant चा रोकाही करण्यात आला होता.
मागील महिन्यात हे जोडपं आंध्र प्रदेशातील तिरुमला मंदिरात गेले होते.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT