गानसम्राज्ञी लता मंगेशकर काळाच्या पडद्याआड! पाहा त्यांचे दुर्मिळ फोटो
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं निधन झालं आहे. भारतावर या बातमीने शोककळा पसरली आहे. लता मंगेशकर यांनी वयाच्या 13 व्या वर्षी गाणं म्हणण्यास सुरूवात केली होती लता मंगेशकर यांना पहिलं गाणं म्हटल्यानंतर मिळालेली कमाई ही 25 रूपये होती लता मंगेशकर यांनी ऐ मेरे वतन के लोगो हे गाणं म्हटलं होतं त्यावेळचा फोटो ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं निधन झालं आहे. भारतावर या बातमीने शोककळा पसरली आहे.
हे वाचलं का?
लता मंगेशकर यांनी वयाच्या 13 व्या वर्षी गाणं म्हणण्यास सुरूवात केली होती
ADVERTISEMENT
लता मंगेशकर यांना पहिलं गाणं म्हटल्यानंतर मिळालेली कमाई ही 25 रूपये होती
ADVERTISEMENT
लता मंगेशकर यांनी ऐ मेरे वतन के लोगो हे गाणं म्हटलं होतं त्यावेळचा फोटो
ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांच्या निधनानंतर देशात दोन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे
लता मंगेशकर यांचा आणखी एक दुर्मिळ फोटो
लता मंगेशकर यांच्या निधनानंतर सगळ्या देशानेच शोक व्यक्त केला आहे
गिटार वाजवत असताना लतादीदी
लता मंगेशकर यांनी आजवर 40 हजारांहून अधिक गाणी गायली आहेत. त्यांच्या संगीत विश्वातील कारकिर्दीबाबत त्यांना भारतरत्न हा पुरस्कार देऊनही गौरवण्यात आलं आहे.
पुरस्कार स्वीकारल्यानंतरची दीदींची भावमुद्रा
स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्यासमवेत लतादीदी
आर.डी. बर्मन आणि लता मंगेशकर
ज्येष्ठ स्व. अभिनेते दिलीप कुमार यांच्यासमवेत लता मंगेशकर एका कार्यक्रमात बोलत असताना
लता मंगेशकर यांना स्वयंपाक करण्याचीही खूप आवड होती. तसंच त्या उत्तम खवय्याही होत्या. उकडीचे मोदक त्यांना खूप आवडत असत
लता मंगेशकर यांच्या निधनामुळे संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे
लता मंगेशकर यांच्या जाण्याने संपूर्ण देशाची कधीही न भरून येणारी हानी झाली आहे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह लतादीदी
लता मंगेशकर यांनी गायलेली असंख्य गाणी आजही रसिकांच्या मनात रुंजी घालत आहेत
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे आज ब्रीचकँडी रूग्णालयात आले होते. लतादीदींच्या निधनाची बातमी त्यांनी प्रसारमाध्यमांना दिली.
भारतीय संगीत विश्वात लता मंगेशकर हे नाव कायमच स्मरणात राहिल यात काहीही शंका नाही
अभिनेत्री रेखासोबत मनमुराद हसताना लता मंगेशकर
लता मंगेशकर, आशा भोसले, मीना खडीकर, उषा मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर आणि त्यांच्या आई माई मंगेशकर
एका पुरस्कार सोहळ्यातली लता मंगेशकर यांची प्रसन्न भावमुद्रा
लता मंगेशकर यांचं निधन झालं आहे, त्यांच्या निधनामुळे देशाची कधीही न भरून येणारी हानी झाली आहे. आता उरल्या आहेत त्या फक्त आठवणी…
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT