अडल्ट सिनेमामुळे ‘या’ अभिनेत्री आल्या प्रचंड चर्चेत

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

सिल्क स्मिता ही तामिळ सिनेमांमधील सर्वात एरॉटिक अभिनेत्री होती.

हे वाचलं का?

सिल्कने जवळजवळ 450 सिनेमांमध्ये काम केलं आहे. ती तिच्या बोल्ड सीन्समुळे नेहमी चर्चेत असायची.

ADVERTISEMENT

सिल्कच्या बिनधास्त आयुष्यावर ‘डर्टी’ हा सिनेमा बनला होता. ज्यामध्ये विद्याने काम केलं होतं.

ADVERTISEMENT

शकीला ही देखील अडल्ट सिनेमांमुळे खूपच चर्चेत आली होती. तिने अनेक बी ग्रेड सिनेमांमध्ये काम केलं होतं.

शकीलावर देखील एक सिनेमा बनला होता. ज्यामध्ये तिची भूमिका रिचा चड्ढा हिने साकारली होती.

बाबीलोना ही अशी अभिनेत्री आहे की, जी 90 च्या दशकात खूपच प्रसिद्ध होती. तिच्या अनेक मादक सीन्सने तिने लाखो चाहत्यांना घायाळ केलं होतं.

अभिनेत्री भुवनेश्वरी ही देखील बी ग्रेड सिनेमात काम करणारी अभिनेत्री होती. नंतर जिचं नाव चेन्नईतील एका सेक्स रॅकेटमध्ये देखील समोर आलं होतं आणि त्यामुळेच तिला तुरुंगाची हवा खावी लागली होती.

साऊथ सेन्सेशन अपूर्वा ही सुरुवातीला एरॉटिक सिनेमात काम करत होती. पण नंतर ती मेनस्ट्रीममध्ये आली.

अभिनेत्री हुमा खानने दाक्षिणात्य सिनेमांसह हिंदी सिनेमांमध्येही काम केलं आहे

स्वाती नायडूने देखील अनेक एरॉटिक आणि अडल्ट सिनेमांमध्ये काम केलं होतं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT