Mumbai : लोहार चाळीत पहाटे भंयकर दुर्घटना, 122 जणांची मृत्यूच्या दाढेतून सुटका

मुंबई तक

मुंबईतील काळबादेवी परिसरातील लोहार चाळीत भयंकर आग लागल्याची दुर्घटना घडली. याठिकाणी पहाटे ३.४५ च्या सुमारास रहिवाशांना घराबाहेर पडण्यास भाग पडलं. लोहार चाळ येथील श्रीजी भवन येथे आग लागल्यामुळे मोठी वित्तहानी झाली आहे. जवानांनी वेळीच बचाव कार्य हाती घेत घरं रिकामी केली असून, 122 लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं. या आगीत इमारतीतील 8 दुकानं आणि 7 […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Google CTA

मुंबईतील काळबादेवी परिसरातील लोहार चाळीत भयंकर आग लागल्याची दुर्घटना घडली.

याठिकाणी पहाटे ३.४५ च्या सुमारास रहिवाशांना घराबाहेर पडण्यास भाग पडलं.