Mumbai Drug Case: नवाब मलिकांनी ड्रग्स केस प्रकरणात NCB वर केले 5 गंभीर आरोप
मुंबई: नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो (NCB)ने तीन दिवसांपूर्वी मुंबईतील क्रूझवरील ड्रग्स पार्टीवर केलेल्या कारवाईबाबत आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. मुंबईत पत्रकार परिषद घेऊन मलिकांनी NCB आणि भाजपवर घणाघाती टीका केली आहे. जाणून घेऊयात त्यांच्या पत्रकार परिषदेतील पाच आरोप. 1. नवाब मलिकांनी केलेला आरोप क्रमांक 1 NCB चा […]
ADVERTISEMENT

मुंबई: नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो (NCB)ने तीन दिवसांपूर्वी मुंबईतील क्रूझवरील ड्रग्स पार्टीवर केलेल्या कारवाईबाबत आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. मुंबईत पत्रकार परिषद घेऊन मलिकांनी NCB आणि भाजपवर घणाघाती टीका केली आहे. जाणून घेऊयात त्यांच्या पत्रकार परिषदेतील पाच आरोप.
1. नवाब मलिकांनी केलेला आरोप क्रमांक 1
NCB चा अधिकारी नसलेला ‘तो’ माणूस म्हणजे छाप्यात काही तरी काळंबेरं: NCB ने जो छापा टाकला त्यावेळी आर्यन खान याला NCB च्या कार्यालयात खेचून घेऊन येणारा माणूस हा नेमका कोण होता? याचं त्यांनी स्पष्टीकरण द्यावं. व्हायरल झालेला सेल्फीमधील तो माणूस देखील हाच आहे. पण NCB म्हणते की, तो आमचा अधिकारी नाही. जर असं असेल तर या छाप्यात नक्कीच काही तरी काळंबेरं आहे. असा थेट आरोप मलिकांना केला आहे.
2. नवाब मलिकांनी केलेला आरोप क्रमांक 2