देवेंद्र फडणवीस राजीनामा देतील का?; मोदींच्या आवाहनावर रुपाली पाटलांचं ट्विट चर्चेत
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७५व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लालकिल्ल्यावरून देशाला संबोधित केलं. विविध मुद्द्यांवरती बोलताना नरेंद्र मोदी यांनी भ्रष्टाचार आणि घराणेशाहीचाही उल्लेख करत विरोधकांवर टीकास्त्र डागलं. मोदींनी केलेल्या वक्तव्यावर आता राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. हे उत्तर देताना त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचा दाखला दिला आहे. या अगोदर विरोधी पक्षनेते अजित पवार […]
ADVERTISEMENT

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७५व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लालकिल्ल्यावरून देशाला संबोधित केलं. विविध मुद्द्यांवरती बोलताना नरेंद्र मोदी यांनी भ्रष्टाचार आणि घराणेशाहीचाही उल्लेख करत विरोधकांवर टीकास्त्र डागलं. मोदींनी केलेल्या वक्तव्यावर आता राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. हे उत्तर देताना त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचा दाखला दिला आहे. या अगोदर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील टीका केली होती.
रुपाली पाटील आपल्या ट्विटमध्ये काय म्हणाल्या?
घराणेशाही संपवणार – मा.नरेंद्रजी मोदी साहेब
गंगाधरराव फडवणीस – मा.आमदार
शोभाताई फडवणीस – माजी मंत्री










