live-in relationship : गर्लफ्रेंडला परत मिळवण्यासाठी ठोठावला कोर्टाचा दरवाजा
गुजरातमधून एक चक्रावून टाकणारं प्रकरण समोर येतं आहे. इथे एका प्रियकराने लग्न केलेल्या प्रेयसीला परत मिळविण्यासाठी थेट उच्च न्यायालयात धाव घेतली. या प्रियकारने याचिकेतून प्रेयसीची कस्टडी परत आपल्याकडे द्यावी अशी मागणी केली. याला आधार म्हणून लिव-इनचे अॅग्रीमेंट दाखवले. याचिका दाखल करणारा प्रियकर बनासकांठा जिल्ह्यातील रहिवासी आहे. या प्रियकराचे म्हणणे आहे की, त्याला नात्यात कायम राहायचं […]
ADVERTISEMENT


गुजरातमधून एक चक्रावून टाकणारं प्रकरण समोर येतं आहे. इथे एका प्रियकराने लग्न केलेल्या प्रेयसीला परत मिळविण्यासाठी थेट उच्च न्यायालयात धाव घेतली.

या प्रियकारने याचिकेतून प्रेयसीची कस्टडी परत आपल्याकडे द्यावी अशी मागणी केली. याला आधार म्हणून लिव-इनचे अॅग्रीमेंट दाखवले.










