Pathaan : पठाणचं वादळ कायम; ठरला बॉलिवूडचा सर्वात मोठा चित्रपट
Pathaan box office collection Day 11 : शाहरुख खानच्या पठाण या चित्रपटाने (Shahrukh khan’s pathaan movie) बॉक्स ऑफिसचा (box office ) ट्रेंड बदलला आहे. किंग खानच्या कमबॅक चित्रपटाने जबरदस्त कमाई केली आहे. वीकेंड असो वा वर्किंग दिवस पठाणचा जलवा दररोज कायम आहे. रिलीजच्या 11व्या दिवशीही पठाणचा झेंडा फडकत आहे. What is collection of pathaan 11th […]
ADVERTISEMENT

Pathaan box office collection Day 11 : शाहरुख खानच्या पठाण या चित्रपटाने (Shahrukh khan’s pathaan movie) बॉक्स ऑफिसचा (box office ) ट्रेंड बदलला आहे. किंग खानच्या कमबॅक चित्रपटाने जबरदस्त कमाई केली आहे. वीकेंड असो वा वर्किंग दिवस पठाणचा जलवा दररोज कायम आहे. रिलीजच्या 11व्या दिवशीही पठाणचा झेंडा फडकत आहे. What is collection of pathaan 11th day?
SRK on Pathaan : “मी वैतागलो होतो… इंडस्ट्री सोडून व्यवसाय करणार होतो”
11 व्या दिवशी पठाणची कमाई किती?
शाहरुख खानच्या चित्रपटाने 11व्या दिवशी दुहेरी अंकात कमाई करून तो केवळ रोमान्सचा किंगच नाही तर बॉक्स ऑफिसचा बादशाह असल्याचेही दाखवून दिले आहे. पठाणची 11व्या दिवसाची कमाई अनेक चित्रपटांच्या पहिल्या दिवसाच्या कमाईपेक्षा जास्त आहे. पठाणचे 11व्या दिवसाचे कलेक्शनही समोर आले आहे.
ट्रेंड विश्लेषक रमेश बाला यांच्या मते, पठाणने 11 व्या दिवशी सुमारे 22 कोटी रुपयांचे ऑल इंडिया नेट कलेक्शन केले आहे. वर्किंग दिवसांत पठाणच्या कमाईत थोडीशी घट झाली. मात्र शनिवारच्या सुट्टीचा चांगलाच फायदा पठाणला झाला. पठाणने कमाईत मोठी झेप घेत शनिवारी (4 फेब्रुवारी) जवळपास 22 कोटींची कमाई केली आहे.